पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चॅटिंग EVIDENCE

इमेज
  आत्ताच्या 21 व्या युगामध्ये माणसाने खूप प्रगती केलेली आहे. यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस चा खूप प्रमाणात शोध लावलेला आहे आणि त्याचा वापर आपण करत आहोत. आताच्या युगामध्ये प्रत्येक माणसाकडे एक ना एक मोबाईल असतोच, त्या मोबाईलचा माणूस चांगल्या कारणासाठी आणि वाईट करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करतो. तोच मोबाईल आपणाला कधी अडचणीच्या काळात उपयोगाला सुद्धा येतो आणि वाईट काळात मदत सुद्धा करतो. लांब राहिलेल्या आपल्या एखाद्या मित्राला किंवा आपल्या नातेवाईकाला एका मिनिटाच्या आत आपण त्याला संदेश पाठवू शकतो किंवा त्याच्याबरोबर आपण फोनवर बोलू शकतो पूर्वी लोक एकमेकांना पत्र व्यवहार करायचे पण आता पत्र व्यवहार पूर्णपणे बंद झालेले आहे. आताच्या काळात माणसे एकमेकांशी फक्त आणि फक्त फोनवरच कनेक्ट होतात, त्याच फोनवर आपण वेगवेगळे एप्लीकेशन वापरत असतो. त्यावर आपण सोशल मीडिया वापरत असतो त्याच सोशल मीडियात आपण एखाद्या व्यक्तीबरोबर चॅटिंग करतो. ते चॅटिंग आपणाला कधी उपयोगाला येईल ह

भौतिक पुरावा (फिजिकल एव्हिडन्स) म्हणजे काय ??

इमेज
भौतिक पुरावा (फिजिकल एव्हिडन्स) म्हणजे काय ?? फिजिकल एव्हिडन्स म्हणजे काय ?? फिजिकली एव्हिडन्स म्हणजे भौतिक पुरावा, सुरुवातीला आपण पुरावा म्हणजे काय ??? पाहूया. एखादी गोष्ट घडत असताना त्या गोष्टीला काहीतरी निमित्त असतं. ते निमित्त घडले की, मग त्यानिमित्ताला लागून एखादे कार्य होते. मग ते कार्य चांगले किंवा वाईट होते. वाईट झाले कि गोष्ट illegal होते. त्या गोष्टीमुळे समाजामध्ये एक वाईट वृत्ती उत्पन्न होते. ज्यावेळी आपण निमित्त घडतो आणि कार्य करतो त्या कार्याच्या वेळी आपण काहीतरी पुरावा सोडतो. तो पुरावा एखाद्या व्यक्तीला न्याय देताना उपयोगी होतो.   पुराव्याच्या अभावीच आपल्या देशामध्ये भरपूर केसेस पेंडिंग आहेत . भरपूर केसेस चा निकाल लागत नाही . जे खरोखर गुन्हेगार असतात,   पण पुराव्या अभावी ते सुटतात आणि समाजामध्ये एक निवांत असे फिरत असतात. समाज त्या व्यक्तींना काही करू शकत नाही. पुरावा असला तर एखाद्या व्यक्तीला शिक्षा सुद्धा होते . पुराव्यामुळे एकादी केस सॉल्व हो