पोस्ट्स

ऑनलाइन ब्लॅकमेलचा बळी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

डिजिटल पुरावे म्हणजे काय ??? डिजिटल पुरावे कसे वापरता येतात..

इमेज
आपण 21 व्या युगामध्ये राहतो . आपण सर्वांनी मिळून एका नव्या युगामध्ये प्रवेश केलेला आहे. आपल्यामध्ये रोजच्या रोज नवनवीन टेक्नॉलॉजी, नवनवीन सॉफ्टवेअर, नवीन गॅजेट्स हे रोजच्या रोज आपल्या लाईफस्टाईल मध्ये ऍड होत आहेत आणि आपण त्या सर्व गोष्टीचा उपयोग करत आहोत. सध्याच्या 21 व्या युगामध्ये आपण सर्वच्या सर्व कामे ऑनलाईनच करतो. कोणाला तरी पैसे पाठवायचे असतील तर, आपण गुगल पे, फोन पे, चा वापर करतो. कोणाला एकादरी संदेश पाठवायचा असेल तर, आपण फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, लिंकदिन, टेलिग्राम, ट्विटर याचा वापर करतो. साधं एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा जरी द्यायचे असतील तरी, आपण त्याला सोशल मीडियावर देतो. एखाद्या व्यक्तीला दुःखद बातमी सांगायचे असेल तर आपण एका मिनिटात फोन लावून त्या व्यक्तीला ती बातमी सुद्धा पोच करतो. हे सर्व गोष्टी आपण आपल्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करूनच करतो. सुरुवातीला एखाद्या कारखान्यांमध्ये शेकडो कामगार काम करा...