PHYSICAL EVIDENCE & ITS TYPE फिजिकल इव्हिडन्स एक महत्त्वाचा पुरावा असतो. हा पुरावा आपल्याला पुढील इन्वेस्टीगेशन करण्यासाठी उपयोगी पडतो. इन्वेस्टीगेशन करताना आपणाला त्या एव्हिडन्स ची पूर्णपणे माहिती असणे गरजेचे असतं.ती पूर्णपणे माहिती आपल्याला फॉरेन्सि LAB देत असते. ते पूर्णपणे त्या फिजिकली LAB सर्व गोष्टी चेक करून त्याचा अहवाल तयार करून आपल्याला ते पाठवतात. त्यामधील छोट्याशा छोट्या असणाऱ्या वस्तू आपल्याला पुढील इन्वेस्टीगेशन करायला खूप मदत करतात. उदाहरणार्थ:- एखाद्या कार एक्सीडेंट मध्ये आपल्याला त्या गाडीच्या टायरचे वन ते मायक्रोस्कोप एक्झामिनेशन मध्ये गाडीचे कलर त्याच्यावर असलेली धूळ गाडीचे असलेले फायबर हे आपण चेक करू शकतो किंवा एखादी बंदूक जर वापरण्यात आले असेल गाडीवर अटॅक करण्यासाठी तर आपल्याला मायक्रोस्कोप मध्ये त्यातील ड्रेसेस आपल्याला कळतात. आता PHYSICAL EVIDENCE आपल्याला कुठे सापडतात तर, 1. 1. गुन्हा घडला स्थळ 2. 2. VICTIM 3. 3. संशित असलेला माणूस आ...