DIGITAL FORENSIC (DRUSHTI FORENSIC LAB)
DIGITAL EVIDENCE HOW HELP?? आपण मागील भागांमध्ये पाहिलो 1. हे सही खोटे झाल्यावर काय करावे ?? 2. हाताचा ठसा कोठे झाल्यावर काय करावे ?? 3. एखाद्याने आपले हॅन्ड रायटिंग चुकीचे केला असेल तर काय करावे ?? हे आपण पाहिलो. आज आपण डिजिटल फॉरेन्सिक म्हणजे काय ? आणि याचा वापर आपण कोर्ट कामांमध्ये कसं करू शकतो हे पाहूया. सध्या आपण एकविसाव्या युगामध्ये राहतो. आपण वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून नवनवीन गोष्टी तयार केलेल्या आहोत. त्यामध्ये आपण मोबाईल सारखा सगळ्यात मोठा शोध लावलेला आहे. आपण एका ठिकाणी राहून आपण सर्व जगाशी कनेक्टेड होतो. ते फक्त आणि फक्त मोबाईल वरून आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपण सर्व जगाबरोबर बोलू शकतो. इंटरनेटचा शोध लागला आणि ज्ञान प्राप्ती करण्यासाठी, वेगवेगळ्या देशांमधील भाषा शिकण्यासाठी, वेगवेगळ्या लोकांशी बोलण्यासाठी आपण याचा वापर करू लागलो. डिजिटल फॉरेन्सिक म्हणजे आपण मोबाईलवर एखाद्या व्यक्तीबरोबर बोलत असतो. आपण सोशल मीडिया वापरत असतो. आता आपण मोबाईल वरूनच एकमेकांना पैसे सुद्धा पाठ...