पोस्ट्स

CYBER CRIME लेबलसह पोस्ट दाखवत आहे

डिफेक टेक्नॉलॉजी

इमेज
  डिफेक टेक्नॉलॉजी      सध्या आपण सर्वजण सोशल मीडिया वापरतो . याच्या मध्ये आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या लोकांशी बोलतो . आपण वेगवेगळे मित्र गोळा करतो . वेगवेगळ्या मित्रांच्या बरोबर वेगवेगळ्या देशातील लोकांच्या बरोबर आपले चॅटिंग होतो . संभाषण होतं . यामध्ये आपण कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपण सर्व गोष्टीवर त्या अनोळखी व्यक्तीबरोबर आपण संभाषण करतो . याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्लॅटफॉर्म वापरतो त्यावर आपण स्वतःची माहिती फील करतो आणि स्वतःचा अकाउंट तयार करून आपण ते वापरतो आणि संभाषण करतो .   सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ भरपूर धुमाकूळ घालत आहे . एका व्यक्तीने अभिनेत्रीचा चेहरा पूर्णपणे चेंज करून दुसऱ्या बॉडीवर तिचा चेहरा चिटकवला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून दिला . यावर कोणालाही लवकर ओळखले नाही की तो चेहरा त्याच व्यक्तीचा आहे . हेच सर्वांना वाटलं पण ती एक डिफेक टेक्नॉलॉजी होती . डिफेक टेक्नॉलॉजी म्हणजे काय ???     डिफेक्ट टेक्नॉलॉजी म्हणजे तुमचा चेहरा बदलणे . तुमच्या चेहऱ्यांबरोबर तुमचा आवाज बदलणे किंवा तुमच्या ...

Signature Examination

इमेज
  आपण  आपल्या  रजिस्टर  कागदपत्रावर  सही करतो   किंवा   आपण   एखादा   करार   बनवत   असेल   तर   त्याच्यावर   सुद्धा   सही आपण   करतो. Forgery types 1.       Free hand forgery 2.        Trae forgery 3.        Cut copy forgery 4.        Memory forgery आता   समजा   तुमच्या   कागदपत्रावर   सही तुमच्या   कोणत्यातरी   कागदपत्रावर   उठवून   तो   कागदपत्र   खोटा   बनवून   कुठेतरी   प्रेझेंट   केला   असेल   किंवा   तुमच्या   वडिलोपार्जित   असलेल्या   प्रॉपर्टी   चे   कोणीतरी   सही ती   प्रॉपर्टी   तुम्ही   आम्हाला   विकलेली   आहे   किंवा   आम्ही   ती   खरेदी   केलेले   आहे . मग   ह्यावेळी   आपण   काय   करावे   तर ...

ऑडिओ (डिजिटल) पुरावे म्हणजे काय ??? ऑडिओ पुरावे कसे वापरता येतात..

इमेज
AUDIO EVIDENCE INTRODUCTION: - ऑडिओ हा आवाज आहे, जो मानवाला श्रवण शक्तीच्या दोन्ही श्रेणीच्या आत आहे. हा दोन्ही वारंवार आपल्या कानावर येतो जो वेगवेगळ्या प्राण्यांच्या माध्यमातून येतो किंवा आपण ते ऐकतो. यामध्ये प्राणी आणि माणूस हे दोघे पण वेगवेगळ्या आवाजाची तीव्रता ऐकतात. उदाहरणार्थ:- हत्ती मनुष्या पेक्षा कमी आवाज ऐकू शकतो आणि माणूस हा खूप मोठा सुद्धा आवाज ऐकू शकतो आवाज हा माणसाच्या स्वर पेटीतून बाहेर पडतो.   आवाज हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसे माणूस बोलतो, प्राण्यांचे आवाज, एखादी वस्तू एकमेकावर पडल्यावर त्याचा आवाज, गाडीच्या माध्यमातून येणारा आवाज, स्पीकर, डॉल्बी यांच्या माध्यमातून येणाऱ्या गाण्यांचा आवाज हे आवाज खूप छोटे किंवा मोठे सुद्धा असू शकतात. हे त्या आवाज येणाऱ्या माध्यमातून अवलंबून असतात की तो आवाज मोठा येतो की बारीक येतो. आवाज हे रेकॉर्ड करण्याचे साधन आहे. आपण आवाज वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल डिव्हाइस मध्ये साठवू शकतो किंवा त्याचे रेकॉर्डिंग कर...