पोस्ट्स

FORENSIC KOLHAPUR LAB लेबलसह पोस्ट दाखवत आहे

SIGNATURE EXAMINATION

इमेज
आपण आपल्या रजिस्टर कागदपत्रावर सही करतो किंवा आपण एखादा करार बनवत असेल तर त्याच्यावर सुद्धा सही आपण करतो. Forgery types 1.       Free hand forgery 2.       Trae forgery 3.        Cut copy forgery 4.       Memory forgery आता समजा तुमच्या कागदपत्रावर सही तुमच्या कोणत्यातरी कागदपत्रावर उठवून तो कागदपत्र खोटा बनवून कुठेतरी प्रेझेंट केला असेल किंवा तुमच्या वडिलोपार्जित असलेल्या प्रॉपर्टी चे कोणीतरी सही ती प्रॉपर्टी तुम्ही आम्हाला विकलेली आहे किंवा आम्ही ती खरेदी केलेले आहे . मग ह्यावेळी आपण काय करावे तर सुरुवातीला सगळ्यात पहिला आपण त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस करावी. त्यांच्या विरोध पोलीस स्टेशनमध्ये FRI करावी त्यानंतर फॉरेन्सिक एक्सपोर्ट यांची मदत घेऊन तुम्ही ते सही माझेच किंवा आमच्या वडिलोपार्जित असलेल्या संपत्तीवर ज्यांचा अधिकार होता त्यांचे आहेत का ते तपासून घ्यावे. त्यासाठी तु...

FINGERPRINT INFORMATION

इमेज
                                                                  फिंगरप्रिंट आपण आपल्या रजिस्टर कागदपत्रावर करतो किंवा आपण एखादा करार बनवत असेल तर त्याच्यावर सुद्धा आपला अंगठा आपण उठवतो. हे तर सर्वांना माहीतच आहे की आपण मोबाईल लॉक करण्यासाठी सुद्धा आपल्या हाताचा अंगठा वापरतो किंवा कोणते फिंगरप्रिंट वापरतो. तर आज आपण फिंगर प्रिंट आपले कोणीतरी त्याचा वापर करून आपली प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न केला असेल, तर आपण काय करावे त्याचबरोबर फिंगरप्रिंट म्हणजे काय ? त्याचे वेगवेगळे भाग कोणते आहेत आणि फिंगरप्रिंट आपल्याला आपली गेलेली प्रॉपर्टी कशी परत मिळवून देऊ शकतो, हे पाहणार आहोत. फिंगरप्रिंट म्हणजे आपल्या हातावर असलेल्या रेषा, त्याच्यामध्ये असलेले वेगवेगळे कॅरेक्टर स्टिक्स या सर्वांना मिळून फिंगरप्रिंट तयार होते. यामध्ये आपल्या ...