पोस्ट्स

BIOLOGY लेबलसह पोस्ट दाखवत आहे

FORENSIC BIOLOGY. (DRUSHTI FORENSIC LAB)

इमेज
 FORENSIC BIOLOGY    आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत फॉरेन्सिक बायोलॉजी म्हणजे काय आणि त्याचे   EVIDENCE. फॉरेन्सिक बायोलॉजी मध्ये फॉरेन्सिक बायोलॉजी एक्सपोर्ट THEORY, प्रिन्सिपल, टेक्नॉलॉजी याचा वापर करून गुन्ह्याच्या ठिकाणी मिळालेले EVIDENCE एक्झामिनेशन करून, त्याचा रिपोर्ट बनवून देतात. गुन्हा कोणता झालेला आहे. त्या ठिकाणी मिळणारे एव्हिडन्स हे महत्त्वाचे असतात. ते एव्हिडन्स आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटला पाठवतो आणि त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट कडून त्याची माहिती मागून घेतो. तसेच आता बॉयलॉजी आपणाला कोण कोणते पुरावे मिळतील आणि ते कोण कोणते असतील ते पाहूया. BLOOD  URINE  SWEAT  SALIVA SEEMAN  TEARS  TISSUE  SKIN  BONE  BODY FLUIDS ETC. हे पुरावे आपल्याला कुठेतरी बलात्कार , खून , दोन माणसांच्या मध्ये झालेली धरपकड, एखादा एन्काऊंटर, एक्सीडेंट इत्यादी. यासारख्या गुन्ह्यांमध्ये आपणाला वरील एव्हिडन्स भेटतात. आपण फॉरेन्सिक बायोलॉजिकल डि...