FORENSIC BIOLOGY. (DRUSHTI FORENSIC LAB)

 FORENSIC BIOLOGY 

 आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत फॉरेन्सिक बायोलॉजी म्हणजे काय आणि त्याचे  EVIDENCE.

फॉरेन्सिक बायोलॉजी मध्ये फॉरेन्सिक बायोलॉजी एक्सपोर्ट THEORY, प्रिन्सिपल, टेक्नॉलॉजी याचा वापर करून गुन्ह्याच्या ठिकाणी मिळालेले EVIDENCE एक्झामिनेशन करून, त्याचा रिपोर्ट बनवून देतात.

DRUSHTI FORENSIC SCIENCE


गुन्हा कोणता झालेला आहे. त्या ठिकाणी मिळणारे एव्हिडन्स हे महत्त्वाचे असतात. ते एव्हिडन्स आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटला पाठवतो आणि त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट कडून त्याची माहिती मागून घेतो. तसेच आता बॉयलॉजी आपणाला कोण कोणते पुरावे मिळतील आणि ते कोण कोणते असतील ते पाहूया.

  • BLOOD 
  • URINE 
  • SWEAT 
  • SALIVA
  • SEEMAN 
  • TEARS 
  • TISSUE 
  • SKIN 
  • BONE 
  • BODY FLUIDS ETC.
DRUSHTI FORENSIC LAB


हे पुरावे आपल्याला कुठेतरी बलात्कार ,खून ,दोन माणसांच्या मध्ये झालेली धरपकड, एखादा एन्काऊंटर, एक्सीडेंट इत्यादी. यासारख्या गुन्ह्यांमध्ये आपणाला वरील एव्हिडन्स भेटतात. आपण फॉरेन्सिक बायोलॉजिकल डिपार्टमेंटला पाठवतो. त्यांच्याकडून या पुराव्याची पूर्णपणे रिपोर्ट बनवून घेतो. यामध्ये एक्सपोर्ट काय करतात तर ते मिळालेल्या पुराव्याचे आणि आपणाला त्याचा रिपोर्ट बनवून देतात. तो रिपोर्ट आपणाला इन्वेस्टीगेशन करायला पुढील माहिती गोळा करायला उपयोगी पडतो.

 धन्यवाद.

 

 

 

आता आपल्या कोल्हापूरमध्ये सुद्धा फॉरेन्सिक सायन्स ची सर्विस चालू झालेले आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या हाताचे ठसे सही हस्ताक्षर तपासून मिळतात.
असेच आपण फॉरेन्सिक सायन्स बद्दल मराठी भाषेमध्ये ज्ञान घेऊया.
 DRUSHTI FORENSIC LAB IN KOLHAPUR, MAHARASTRA.

 

DRUSHTI FORENSIC, KOLHAPUR MAHARASTRA.

 **ONE CHANCE TO COLLECT**

FACEBOOK, INSTAGRAM, LIKEDIN: - DRUSHTI FORENSIC LAB

WEB SITE: - WWW.DRUSHTIFORENSIC.IN

MAIL: - WWW.DRUSTIFORENSICLAB@GMAIL.COM

CONTACT NO.: - 9552912971.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सायबर क्राईम

क्रिमिनोलॉजिकल टॉक्सिकॉलॉजीचा अभ्यास