दस्ताऐवज पुरावा (महत्त्वाचा भाग)
प्रस्तावणा :-
एखादा सामान्य माणूस त्याची जी काय संपत्ती असेल, ती कागदपत्राच्या स्वरूपात दस्तऐवज स्वरूपात रजिस्टर करून ठेवतात. आपल्या भूतकाळात सुद्धा अशीच पद्धत होती. तीच पद्धत हळूहळू एकविसाव्या शतकापर्यंत येऊन पोहोचली. त्यामध्ये थोड्या मोठ्या गोष्टींमध्ये बदल झाला, सुरुवातीला दस्तऐवज हाताने लिहून तयार करायचे, त्यानंतर त्यामध्ये सुधारणा प्रगती म्हणून टाईप रायटिंग चा शोध लागला, आणखी पुढे वेगवेगळे शोध लागत राहतील. आज आपण पाहणार आहोत, दस्ताऐवज हे किती महत्त्वाचा भाग आहे, तो तुम्हाला प्रकारे कोर्टामध्ये सादर करता येऊ शकतो. कोर्टामध्ये पुरावा म्हणून देऊ शकता.त्याच्यावर तुम्ही तुमच्या कोर्टामधील केस लढवू शकता. त्या सर्व गोष्टींचा अभ्यास किंवा माहिती आपण आजच्या या ब्लॉगमध्ये घेणार आहोत.
दस्तऐवज म्हणजे काय ??
भारतीय पुरावा कायदा, 1872 चे कलम 3 दस्तऐवजाची व्याख्या म्हणून करते, 'कोणत्याही पदार्थावर अक्षरे, आकृत्या किंवा चिन्हे, किंवा अधिक वापरून, वापरलेल्या अर्थाने व्यक्त केलेली किंवा वर्णन केलेली कोणतीही बाब किंवा जे वापरले जाऊ शकते, त्या प्रकरणाची नोंद करण्याच्या उद्देशाने.'
ACCORDING TO SEC 29 OF IPC, ‘THE
WORD DOCUMENT DENOTES ANY MATTER EXPRESSED OR DESCRIBED UPON ANY SUBSTANCE BY
MEANS OF LETTERS, FIGURES OR MARKS OR BY MORE THAN ONE OF THOSE MEANS INTENDED
TO BE USED R WHICH MAY BE USED AS EVIDENCE OF THAT MATTER.’
हस्तलिखित, टंकलेखन किंवा मुद्रित मार्किंग असलेली कोणतीही वस्तू ज्याचा स्त्रोत किंवा सत्यता संशयास्पद आहे, तो प्रश्नांकित दस्तऐवजात संदर्भित केला जातो.
दस्तऐवज मध्ये आपली किंवा आपल्या परिवारा मधील व्यक्तीची कोणीतरी सही अंगठा किंवा हस्ताक्षर खोटे केले असतील, त्यावेळी आपण तो दस्तऐवज, आमचा नाही असे आपण सांगतो. पण ज्यावेळी आपण सांगतो त्यावेळी त्या दस्तऐवज चा पुरावा म्हणून आपणाला द्यायचा असते. पण तो पुरावा देताना तुम्हाला यामध्ये फॉरेनसिक तज्ञांची मदत घ्यायला लागते. फॉरेन्सिक तज्ञ त्या दस्तऐवजचा पूर्णपणे परीक्षा अनालिसिस करून त्यांचा अहवाल देतात.
शास्त्रज्ञ :-
अल्बर्ट श्रमन ऑस्बॉर्न (1855-1946) यांना प्रश्नांकित दस्तऐवजाचे विज्ञानाचे जनक मानले जाते.
दस्तऐवज अनालिसिस करायचं ही सगळ्यात पहिला संकल्पना या सायंटिस्ट नी आणली, आणि आत्ता 21व्या युगात, याच सायंटिस्ट नी लिहिलेले पुस्तक, यांनी मांडलेले नियम, यांनी सांगितलेले गुणधर्म, त्याच्यावरच होतात फॉरेन्सिक तज्ञ.
खोट्या दस्ता मध्ये काय काय करू शकतात ???
- सही तपासून देऊ शकतात.
- हस्ताक्षर तपासून देऊ शकतात.
- दस्तऐवज खरा आहे की खोटा हे सांगू शकतात.
- दस्ताऐवज वर टाईप रायटिंग ने प्रिंट केला असेल तर तो टाईपराईटर चे एक्झामिनेशन करून देऊ शकतात.
- INK ऍनालिसिस करून देऊ शकतात.
धन्यवाद….
आपण फॉरेन्सिक सायन्स बद्दल मराठी भाषेमध्ये ज्ञान घेऊया.
DRUSHTI
FORENSIC, KOLHAPUR MAHARASTRA.
**एकत्र गोळा करण्याची संधी**
पत्ता:-
जिल्हा न्यायालयाजवळ, रेणुका मंदिराच्या मागे, "गृहयोग" अपार्टमेंट, दुकान क्रमांक "4", "ए" विंग, कसबा बावडा, कोल्हापूर, महाराष्ट्र, 416006. सोशल मीडिया:
-
फेसबुक :- https://www.facebook.com/DrushtiForensicLab
इंस्टाग्राम :- https://www.instagram.com/drushtiforensiclab/#
लिंक्डइन :- https://www.linkedin.com/company/79086624/admin/feed/posts/
YouTube :- https://www.youtube.com/@drustiforensiclab9437
व्हॉट्सअॅप ग्रुप :- https://chat.whatsapp.com/GWbLGYAjCjC95J7aBbqhCK
Drushti Forensic on WhatsApp: - https://wa.me/message/OEHHUNET2U63N1
वेब साईट :- WWW.DRUSHTIFORENSIC.IN
मेल :- WWW.DRUSTIFORENSICLAB@GMAIL.COM
संपर्क क्रमांक:- 9552912971.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
THANK YOU FOR VISITE OUR
DRUSHTI FORENSIC BLOG, KOLHAPUR MAHARASTRA.
**ONE CHANCE TO COLLECT**
ADDRESS: - Near District Court, Behind Renuka Mandir, "Gruhyog" Apartment, Shop no "4", "a" Wing, Kasba bavda, Kolhapur, Maharashtra, 416006.
SOCIAL MEDIA: -
Facebook: - https://www.facebook.com/DrushtiForensicLab
Instagram: - https://www.instagram.com/drushtiforensiclab/#
LinkedIn: - https://www.linkedin.com/company/79086624/admin/feed/posts/
YouTube: - https://www.youtube.com/@drustiforensiclab9437
BLOG:- https://www.blogger.com/blog/posts/1266176453495302806
WhatsApp Group: - https://chat.whatsapp.com/GWbLGYAjCjC95J7aBbqhCK
Drushti Forensic on WhatsApp: - https://wa.me/message/OEHHUNET2U63N1
WEB SITE: - WWW.DRUSHTIFORENSIC.IN
MAIL: - WWW.DRUSTIFORENSICLAB@GMAIL.COM
CONTACT NO.: - 9552912971.