फिंगरप्रिंट चे टाईप (FORENSIC SCIENCE)
फिंगरप्रिंट चे टाईप आपण मागील भागामध्ये पाहिलो की फिंगरप्रिंट चे पॅटर्न कोणकोणते असतात आणि ते किती लोकांच्या मध्ये विभागलेले आहेत . त्याचा वापर आपणाला कोठे होतो. या सर्व गोष्टीचा आपण मागल्या भागामध्ये अभ्यास केलेला आहे. आज आपण पाहणार आहोत की, फिंगरप्रिंट चे टाईप कोणकोणते आहेत. फिंगरप्रिंट चे तीन टाईप आहेत ते टाईप आपणाला क्राईम सीन मध्ये उपयोगी पडतात आणि आपण ते डेव्हलप करू शकतो. तर मग आता आपण पाहूयात की फिंगरप्रिंटचे कोणकोणते टाईप आहेत. तर पहिला आहे विजीबल प्रिंट दुसरा आहे प्लास्टिक प्रिंट आणि तिसरा आहे लेटेस्ट प्रिंट. 1. विजीबल प्रिंट:- हे आपल्या बोटांच्या वर कोणते तरी कलरचे मटेरियल लागले असेल, जसं काही कलर, शाही, धूळ, रक्त किंवा जे आपल्या डोळ्याला दिसतील असे मटेरियल. ह्या मटेरियल वरून आपण एखाद्या ठिकाणी हात जर आपला लागला तर तेथे आपले फिंगरप्रिंट थ्रीडी डायमेन्शन मध्ये दिसायला सुरुवात होते. मग आपणाला...