पोस्ट्स

SEXTORTION लेबलसह पोस्ट दाखवत आहे

FORENSIC SCIENCE (DRUSHTI FORENSIC LAB)

इमेज
  TYPES OF EVIDENCE AND HOW THEY HELP आपण आता रोज पेपर मध्ये वेगवेगळे क्राईम बद्दल वाचत असतो. त्यामध्ये वेगवेगळ्या क्राईम मध्ये कोणकोणते पुरावे, सापडले क्राईम कसा झाला. हे सर्व काही त्यामध्ये लिहिलेला असतो . आपण त्यावेळी वाचून त्या गोष्टीचा फक्त माहिती घेतो पण आपण त्या गोष्टीचा कधी विचार करत नाही, की ते पुरावे का आहेत ते पुरावे कसे उपयोगी होतात. त्या पुराव्यापासून ती व्यक्ती कशी वाचली. त्या व्यक्तीला त्या पुराव्याचा उपयोग कसा झाला पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी इन्वेस्टीगेशन करतात वेगवेगळ्या ठिकाणावरून ती माहिती गोळा करत असतात. म्हणजेच ते वेगवेगळ्या ठिकाणावरून इन्फॉर्मेशन गोळा करत असतात. यावरून ते त्यांना पुढच्या इन्वेस्टीगेशन करायला ते सोपे होते. तर आज आपण येथे पाहणार आहोत की एव्हिडन्स म्हणजे पुरावा तो आपल्याला कसा उपयोगी होतो . त्याचे वेगवेगळे प्रकार. म्हणजे एकाद्या क्राईम मध्ये सापडलेला एक छोटीशी वस्तू ती काहीही असू शकते जसे काही हत्या करण्यासाठी वापरण्यात आल...

SEXTORTION ऑनलाइन ब्लॅकमेलचा बळी (DRUSHTI FORENSIC LAB)

इमेज
                         SEXTORTION        VICTIM OF ONLINE BLACKMAIL.                ( ऑनलाइन ब्लॅकमेलचा बळी )       आपण आता सगळीजण एकविसाव्या युगात जगत आहोत .  हे युग म्हणजे तंत्रज्ञानाचा                आणि   विज्ञानाचा आहे . आपण अनेक दशक झाली आपण खूप प्रगती केलेला आहोत . औद्योगिक क्षेत्रात , सामाजिक क्षेत्रात , शैक्षणिक क्षेत्रात तसेच आपण वैज्ञानिक क्षेत्रात सुद्धा खूप प्रगती केलेली आहे . आरोग्य क्षेत्रामध्ये आपण सुद्धा खूप प्रगती    केलेले   आहोत . आपल्याकडे कॅन्सर सारख्या रोगावर सुद्धा आपण औषधोपचार शोधून काढलेले आहेत . आता सगळ्यांना माहीतच आहे आणि सगळ्यांनी अनुभवलेलं सुद्धा तो म्हणजे मागील दोन वर्षांमध्ये पाहिलेला कोरोना सारखा संसर्ग त्यावर सुद्धा आपण यश शोधून काढलेले आहेत .  त्याच्यावर मात करून ...