FORENSIC SCIENCE (DRUSHTI FORENSIC LAB)

 

TYPES OF EVIDENCE AND HOW THEY HELP

आपण आता रोज पेपर मध्ये वेगवेगळे क्राईम बद्दल वाचत असतो. त्यामध्ये वेगवेगळ्या क्राईम मध्ये कोणकोणते पुरावे, सापडले क्राईम कसा झाला. हे सर्व काही त्यामध्ये लिहिलेला असतो.आपण त्यावेळी वाचून त्या गोष्टीचा फक्त माहिती घेतो पण आपण त्या गोष्टीचा कधी विचार करत नाही, की ते पुरावे का आहेत ते पुरावे कसे उपयोगी होतात. त्या पुराव्यापासून ती व्यक्ती कशी वाचली. त्या व्यक्तीला त्या पुराव्याचा उपयोग कसा झाला

पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी इन्वेस्टीगेशन करतात वेगवेगळ्या ठिकाणावरून ती माहिती गोळा करत असतात. म्हणजेच ते वेगवेगळ्या ठिकाणावरून इन्फॉर्मेशन गोळा करत असतात. यावरून ते त्यांना पुढच्या इन्वेस्टीगेशन करायला ते सोपे होते. तर आज आपण येथे पाहणार आहोत की एव्हिडन्स म्हणजे पुरावा तो आपल्याला कसा उपयोगी होतो .त्याचे वेगवेगळे प्रकार.

crime scene


म्हणजे एकाद्या क्राईम मध्ये सापडलेला एक छोटीशी वस्तू ती काहीही असू शकते जसे काही हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकू, बंदुकीची गोळी किंवा बंदूक, तलवार ,रॉड, पाईप इत्यादी. ती वस्तू तो पुरावा फॉरेन्सिक लॅब मध्ये चेक केला जातो, त्याच्यावरून फॉरेन्सिक रिपोर्ट तयार केला जातो आणि तो रिपोर्ट कोर्टामध्ये जमा केला जातो.

EXAMPLE: - समजा एखाद्या ठिकाणी खून झालेला आहे. तेथे एक व्यक्ती मृत पावलेले त्या ठिकाणी तुम्हाला चाकू सापडला. तो रक्ताने पूर्णपणे माखालेला होता. सर्वात पहिला पोलीस तेथे जाऊन तो चाकू पाहतात. उचलून त्याला सील पॅक करून EVIDENCE पॅकिंग करून ते LAB पाठवतात. तेथे लॅब मध्ये त्याच्यावर असलेले फिंगरप्रिंट त्ते चाकूच पूर्णपणे एक्झामिनेशन करून त्याचा सगळ्याचा रिपोर्ट ते पाठवतात. समजा आपणाला त्या फिंगरप्रिंट सापडले . तर आपण जे आरोपी वाटत आहेत की ज्यांच्यावर आपल्याला डाऊट आहे. त्या व्यक्तींना बोलवून त्या संशयित त्यांचे फिंगरप्रिंट घेतले जातात आणि ते परत लॅबला पाठवून त्याचं फिंगरप्रिंट एक्झामिनेशन करून त्याचा रिपोर्ट दिला जातो. मग त्यावरून आपल्याला कळेल की तो खून कोणी केलेला आहे आणि रक्तावरुन आपल्याला कळेल की ते रक्त त्याच माणसाचा आहे जी व्यक्तीमृत पावल्या किंवा आणि कोणाचा आहे किंवा त्या सं संशयित आहे का किंवा ते एखाद्या प्राण्याचा आहे का ह्या ज्या आपल्या जवळ प्रश्न उभारलेले असतात त्या प्रश्नाची सगळी काही उत्तर फॉरेनची के एक्झामिनेशन देत.

एक छोटासा पुरावा तुम्हाला वेगवेगळ्या दिशेला इन्वेस्टीगेशन करायला भाग पाडतो. त्यानुसारच जो कोण आरोपी आहे तो पकडला जातो. आपल्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम करतात त्यानुसार तेथे वेगवेगळे पुरावे सुद्धा असतात. असा कोणताही क्राईम नाही की त्याचा पुरावा नाही.  तुम्ही एकमेकांना पैसे पाठवला आणि त्या पैशावर ती पुढची व्यक्तीच प्रॉब्लेम निघाली त्यांनी तुम्हाला पैसे परत दिले नाहीत. तरीसुद्धा तुमच्याकडे असलेल्या पेमेंट पाठवलेले ची स्क्रीन शॉट सुद्धा तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवून देऊ शकते. फक्त तुम्हाला थोडा वेळ द्यायला लागतो आणि हिम्मत असायला हवी.

त्यानुसार फॉरेन्सिक मध्ये ह्या पुरावे कोणकोणते असतात याचे वेगवेगळे टाईप सुद्धा आहेत ते टाईप आपण आता पाहूया

1. बायोलॉजिकल एव्हिडन्स

  BLOOD, SALIVA, TISSUE, URINE, SEMEN, HAIR, FECES, BONE, TEETH, SWEAT, SKIN, CEIIS ETC.



2. फिजिकली एव्हिडन्स

  EXPLOSIVE, FIBRES, FINGERPRINT, FIREARM, GLASS, IMPRESSION, VEHICLE LIGHT, TOOL MARK, SOIL AND MINERALS, PLASTIC, RUBBER, POLYMERS, PLASTIC BAG, PAINT ETC.

3.केमिकल एव्हिडन्स

 POISON, DRUG, CEMENT, EXPLOSIVE RESIDUES, GUN RESIDUES, COSMETICS, ACID GASOLINE, BODY FLUIDS, CHEMICALS, FOR DRUG LAB, CLEANING FLUIDS, MEDICATIONS, GASES ETC

 4. डिजिटल एव्हिडन्स

 PENDRIVE, HARD DISK, CABELS, CD, DVR, CCTV, ROUTER, MOBILE PHONE, SSD, DATA CABEL ETC.



हे आहे एव्हिडन्स चे टाईप असे अजून वेगवेगळे आहेत. ते आपल्याला क्राईमसनूर पाहायला मिळतात आणि त्याचा एनालिसिस करून आपल्याला फॉरेन्सिक आव्हान मिळून, आपण एखाद्या व्यक्तीला न्याय देऊ शकतो.

 असे जर तुमच्या बाबतीत घडला असेल तर काय करावे, हा तुम्हाला प्रश्न असेल तर हे नक्की वाचून तुम्हाला कळेल की आपणाला काय करायला हवे.

 धन्यवाद

Social Media Platforms:
Facebook: https://www.facebook.com/Drushti-Forensic-consultancy-103396731551677
Email: - drustiforensiclab@gmail.com
WEB SITE:- First-Class Private Forensic Entity in Western Maharashtra (drushtiforensic.in)
Mobile No:- 9552912971


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दस्ताऐवज पुरावा (महत्त्वाचा भाग)

गुन्ह्याचा तपास

फॉरेन्सिक सायन्स आणि न्यायालयाचा संबंध