Signature Examination

 

आपण आपल्या रजिस्टर कागदपत्रावर सही करतो किंवा आपण एखादा करार बनवत असेल तर त्याच्यावर सुद्धा सही आपण करतो.

Forgery types

  • 1.     Free hand forgery
  • 2.      Trae forgery
  • 3.      Cut copy forgery

  1. 4.      Memory forgery



आता समजा तुमच्या कागदपत्रावर सही तुमच्या कोणत्यातरी कागदपत्रावर उठवून तो कागदपत्र खोटा बनवून कुठेतरी प्रेझेंट केला असेल किंवा तुमच्या वडिलोपार्जित असलेल्या प्रॉपर्टी चे कोणीतरी सही ती प्रॉपर्टी तुम्ही आम्हाला विकलेली आहे किंवा आम्ही ती खरेदी केलेले आहे.

मग ह्यावेळी आपण काय करावे तर सुरुवातीला सगळ्यात पहिला आपण त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस करावी. त्यांच्या विरोध पोलीस स्टेशनमध्ये FRI करावी त्यानंतर फॉरेन्सिक एक्सपोर्ट यांची मदत घेऊन तुम्ही ते सही माझेच किंवा आमच्या वडिलोपार्जित असलेल्या संपत्तीवर ज्यांचा अधिकार होता त्यांचे आहेत का ते तपासून घ्यावे. त्यासाठी तुम्हाला काय काय लागणार कागदपत्रे,

  सुरुवातीला तुमचे जे खोटे खरेदीपत्र किंवा विक्रीपत्र बनवलेले आहे त्याची कॉपी लागेल ती कॉपी म्हणजे कोणती ती तरी TRUE COPY असावी किंवा सर्टिफाइड असावी.



तुमचे जुने तुम्ही खरेदी केलेली जागा तुम्ही विकलेली प्रॉपर्टी तुमचं वॉरंटी पत्र किंवा तुमचं तारण पत्र तुमचं सौदा करार पत्र किंवा तुमचं वटमुखत्यार पत्र किंवा तुमचं हक्क सोड पत्र यामधील कोणतेही कागद चालतात ते फक्त रजिस्टर असावेत ते ओरिजनल ट्रू कॉपी किंवा सर्टिफाइड असावेत हे तुमचे स्पेसीमन डॉक्युमेंट असतात म्हणजे नमुने हाताचे ठसे असतात, हे तुम्ही फॉरेन्सिक एक्सपर्ट यांना देऊन त्याच्यावर तुमचा सही एक्झामिनेशन करून त्याचा रिपोर्ट बनवून घेऊ शकता आणि तो रिपोर्ट कोर्टामध्ये हजर करू शकता. त्यामुळे तुमच्या जवळच्या नातलंगांचं किंवा तुमच्या जवळच्या मित्रांचे असे काही खोटी कागदपत्रे बनवून प्रेसेंट केले असतील किंवा त्यांच्या जागेवर किंवा त्यांच्या प्रॉपर्टीवर CASE चालू असेल तर त्यांच्याशी ही माहिती शेअर करा .

असेच आपण मराठी मध्ये फॉरेन्सिक सायन्स KNOWLEDGE घेऊया आणि आपल्या समाजामध्ये होत असलेला क्राईम कमी करूया…

 धन्यवाद…

आता आपल्या कोल्हापूरमध्ये सुद्धा फॉरेन्सिक सायन्स ची सर्विस चालू झालेले आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या हाताचे ठसे सही हस्ताक्षर तपासून मिळतात.
असेच आपण फॉरेन्सिक सायन्स बद्दल मराठी भाषेमध्ये ज्ञान घेऊया.
 DRUSHTI FORENSIC LAB IN KOLHAPUR, MAHARASTRA.

 

DRUSHTI FORENSIC, KOLHAPUR MAHARASTRA.

 **ONE CHANCE TO COLLECT**

FACEBOOK, INSTAGRAM, LIKEDIN: - DRUSHTI FORENSIC LAB

WEB SITE: - WWW.DRUSHTIFORENSIC.IN

MAIL: - WWW.DRUSTIFORENSICLAB@GMAIL.COM

CONTACT NO.: - 9552912971.

 

 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

THANK YOU FOR VISITE OUR
DRUSHTI FORENSIC BLOG, KOLHAPUR MAHARASTRA.
**ONE CHANCE TO COLLECT**
ADDRESS: - Near District Court, Behind Renuka Mandir, "Gruhyog" Apartment, Shop no "4", "a" Wing, Kasba bavda, Kolhapur, Maharashtra, 416006.


SOCIAL MEDIA: -
Facebook: - https://www.facebook.com/DrushtiForensicLab
Instagram: - https://www.instagram.com/drushtiforensiclab/#
LinkedIn: - https://www.linkedin.com/company/79086624/admin/feed/posts/
YouTube: - https://www.youtube.com/@drustiforensiclab9437
BLOG:- https://www.blogger.com/blog/posts/1266176453495302806
WhatsApp Group: - https://chat.whatsapp.com/GWbLGYAjCjC95J7aBbqhCK
Drushti Forensic on WhatsApp: - https://wa.me/message/OEHHUNET2U63N1
WEB SITE: - WWW.DRUSHTIFORENSIC.IN
MAIL: - WWW.DRUSTIFORENSICLAB@GMAIL.COM
CONTACT NO.: - 9552912971.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सायबर क्राईम

क्रिमिनोलॉजिकल टॉक्सिकॉलॉजीचा अभ्यास