DIGITAL FORENSIC (DRUSHTI FORENSIC LAB)
DIGITAL EVIDENCE HOW HELP??
आपण
मागील भागांमध्ये पाहिलो
1. हे
सही खोटे झाल्यावर काय करावे ??
2. हाताचा
ठसा कोठे झाल्यावर काय करावे ??
3. एखाद्याने
आपले हॅन्ड रायटिंग चुकीचे केला असेल तर काय करावे
??
हे
आपण पाहिलो. आज आपण डिजिटल फॉरेन्सिक म्हणजे
काय ? आणि याचा वापर आपण कोर्ट कामांमध्ये कसं करू शकतो हे पाहूया.
सध्या
आपण एकविसाव्या युगामध्ये राहतो. आपण वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून नवनवीन गोष्टी तयार
केलेल्या आहोत. त्यामध्ये आपण मोबाईल सारखा सगळ्यात मोठा शोध लावलेला आहे. आपण एका
ठिकाणी राहून आपण सर्व जगाशी कनेक्टेड होतो. ते फक्त आणि फक्त मोबाईल वरून आणि इंटरनेटच्या
माध्यमातून आपण सर्व जगाबरोबर बोलू शकतो. इंटरनेटचा शोध लागला आणि ज्ञान प्राप्ती करण्यासाठी,
वेगवेगळ्या देशांमधील भाषा शिकण्यासाठी, वेगवेगळ्या लोकांशी बोलण्यासाठी आपण याचा वापर
करू लागलो.
डिजिटल फॉरेन्सिक म्हणजे आपण मोबाईलवर एखाद्या व्यक्तीबरोबर बोलत असतो. आपण सोशल मीडिया वापरत असतो. आता आपण मोबाईल वरूनच एकमेकांना पैसे सुद्धा पाठवतो. या सर्व गोष्टी आपण करत असताना आपल्याबरोबर कोणीतरी चीटिंग किंवा fraud करतात. आपण बोलत असताना आपलं रेकॉर्डिंग सेव केलं जातं. आपल्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट घेतले जातात. आपण पाठवलेले पैसे दुसऱ्या व्यक्तीला पोहोचतच नाहीत. हे वेगवेगळ्या केसेस आपल्यावर होऊ शकतात किंवा आपल्याकडे यावरील गोष्टीवरून आपल्याकडे पुरावे सुद्धा असू शकतात. मग ते आपण कोर्टात देतो पण त्याला कोर्ट एक्सेप्ट करत नाही ? कोर्टामध्ये आपण आपल्या केसेस साठी आपण डिजिटल पुरावे सादर करतो. जसे की आपल्याकडे असलेले रेकॉर्डिंग, आपल्याकडे असलेल्या एखाद्या व्यक्तीचा व्हिडिओ, आपल्याकडे असलेले एखाद्या व्यक्तीचा फोटो किंवा त्याची इमेज किंवा आपण त्या व्यक्तीशी बोललेला असलेले स्क्रीन शॉट, व्हाट्सअप चॅटिंग, टेक्स्ट मेसेज असे अनेक तरी आपल्याकडे डिजिटल असतात. पण ते आपणाला कोर्टामध्ये देताना अडथळे निर्माण होतात.
या
गोष्टी का होतात? तर
आपणाला कोर्टामध्ये इंडियन इव्हिडन्स act, 1872 नुसार 65B सर्टिफिकेट कोर्टाला द्यायला लागतं.चा जे काही
आपल्याकडे डिजिटल पुरावे आहेत त्या पुराव्यामध्ये आम्ही, काही छेडछाड केलेलं नाही. आम्ही आम्ही काही डॉक्टरेट केलं नाही किंवा आम्ही काही tempering केलेलं नाही या या गोष्टीचा
अर्थ आणि याचं सर्टिफिकेट आपणाला कोर्टामध्ये द्यायचं असतो.
आपण
65b सर्टिफिकेट दिल्यावर कोर्ट आपले पुरावे ग्राह्य आणि त्या पुराव्याचा कोर्ट विचार करतो. मग त्या पुरावा
मधून आपण केस सुद्धा जिंकू शकतो. आपण आपली बाजू मांडू शकतो. मग यासाठी हे
डिजिटल इम्पॉर्टंट आहेत. मग आपण दैनंदिन
व्यवहारात रोजच्या रोज मोबाईलचा वापर करतो. रोजच्या रोज आपल्याकडे पुरावे गोळा होतात. पण आपण ते
डिलीट मारून टाकतो. कारण त्याचा उपयोग नाही म्हणून आणि नंतर ज्यावेळी आपणास उपयोगी वाटेल त्यावेळी आपण त्या मोबाईल मध्ये हुडकत बसतो आणि ते पुरावे आपणाला
मिळत नाहीत. त्यामुळे तुमची कोर्टामध्ये केस असेल किंवा तुमच्यावर काही फ्रॉड चीटिंग झाला. एकविसाव्या युगामध्ये जगात
असताना या गोष्टीचा खूप
फायदा होतो. आपण मोबाईल फोन फक्त टाईमपास साठी न वापरता आपण
सोशल मीडिया टाईमपास साठी न वापरता कोर्टामध्ये
सादर करण्यासाठी वापर करावा.
आता
आपण दोन-तीन दिवस झालं रोज न्युज पेपर मध्ये फेसबुक वर न्यूज चैनल
वर ऐकत असाल. एका मुलीला चिरून तिची 36 तुकडे केले आणि तिला फ्रीजमध्ये ठेवलं. आता पोलिसांना सुद्धा अजून संशय आहे की ह्या मुलगीला
त्यांनी मे मध्ये मारलं
होतं की जुलैमध्ये. मारल्यावर
यामध्ये फॉरेनची तज्ञांची मदत घेतली जाते. आता शोध कसा तर आत्ता त्या
मोबाईलवर वापरत असलेला फेसबुक इंस्टाग्राम अकाउंट आणि त्याच्या लोकेशन वरून पोलिसांना याचा शोध लागला. तुम्ही पहाल की एक डिजिटल
evidence त्यांनी लपवलेला गुन्हा उघडकीस आणला.
असेच
अनेकवेळा तर आपण आपला
मोबाईलचा वापर नीट करून आपल्या असलेले डिजिटल evidence आपण कोर्टात सादर करा, आणि त्याला 65 बी सर्टिफिकेट सादर
करा.
धन्यवाद !!!!!!
असंच आपण मराठीमध्ये फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय???
फॉरेन्सिक सायन्स आपणाला कसं मदत करेल ??? याची सर्व काही माहिती आपण असेच घेत राहू या, अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्याशी जॉईन व्हा….
Social
Media Platforms:
DRUSHTI FORENSIC LAB, KOLHAPUR,
MAHARASTRA.
Facebook: https://www.facebook.com/Drushti-Forensic-consultancy-103396731551677
Email: - drustiforensiclab@gmail.com
WEB SITE:- First-Class Private Forensic Entity in Western Maharashtra
(drushtiforensic.in)
Mobile No:- 9552912971
Blog Link:- Blogger: Posts



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
THANK YOU FOR VISITE OUR
DRUSHTI FORENSIC BLOG, KOLHAPUR MAHARASTRA.
**ONE CHANCE TO COLLECT**
ADDRESS: - Near District Court, Behind Renuka Mandir, "Gruhyog" Apartment, Shop no "4", "a" Wing, Kasba bavda, Kolhapur, Maharashtra, 416006.
SOCIAL MEDIA: -
Facebook: - https://www.facebook.com/DrushtiForensicLab
Instagram: - https://www.instagram.com/drushtiforensiclab/#
LinkedIn: - https://www.linkedin.com/company/79086624/admin/feed/posts/
YouTube: - https://www.youtube.com/@drustiforensiclab9437
BLOG:- https://www.blogger.com/blog/posts/1266176453495302806
WhatsApp Group: - https://chat.whatsapp.com/GWbLGYAjCjC95J7aBbqhCK
Drushti Forensic on WhatsApp: - https://wa.me/message/OEHHUNET2U63N1
WEB SITE: - WWW.DRUSHTIFORENSIC.IN
MAIL: - WWW.DRUSTIFORENSICLAB@GMAIL.COM
CONTACT NO.: - 9552912971.