PHYSICAL EVIDENCE & ITS TYPE


फिजिकल इव्हिडन्स एक महत्त्वाचा पुरावा असतो. हा पुरावा आपल्याला पुढील इन्वेस्टीगेशन करण्यासाठी उपयोगी पडतो. इन्वेस्टीगेशन करताना आपणाला त्या एव्हिडन्स ची पूर्णपणे माहिती असणे गरजेचे असतं.ती पूर्णपणे माहिती आपल्याला फॉरेन्सि LAB देत असते. ते पूर्णपणे त्या फिजिकली LAB सर्व गोष्टी चेक करून त्याचा अहवाल तयार करून आपल्याला ते पाठवतात. त्यामधील छोट्याशा छोट्या असणाऱ्या वस्तू आपल्याला पुढील इन्वेस्टीगेशन करायला खूप मदत करतात.

 उदाहरणार्थ:- एखाद्या कार एक्सीडेंट मध्ये आपल्याला त्या गाडीच्या टायरचे वन ते मायक्रोस्कोप एक्झामिनेशन मध्ये गाडीचे कलर त्याच्यावर असलेली धूळ गाडीचे असलेले फायबर हे आपण चेक करू शकतो किंवा एखादी बंदूक जर वापरण्यात आले असेल गाडीवर अटॅक करण्यासाठी तर आपल्याला मायक्रोस्कोप मध्ये त्यातील ड्रेसेस आपल्याला कळतात.

 आता PHYSICAL EVIDENCE आपल्याला कुठे सापडतात तर,

1.     1.  गुन्हा घडला  स्थळ

2.     2.  VICTIM

3.      3.  संशित असलेला माणूस आणि त्याच्या जवळील वातावरण

पहिले आणि तीन नंबरचे आहे ते जास्त करून आपल्याला क्राईम अगेन्स प्रॉपर्टी मध्ये आपल्याला पाहायला मिळतं.

गुन्हा स्थळ यामध्ये आपल्याला येथे असलेले वेगवेगळे फिजिकल इव्हिडन्स मिळतात.  इन्वेस्टीगेशन करण्यासाठी सीआरपीसी 157 नुसार ऑफ इन्वेस्टीगेशन ऑफिसर स्पॉटला व्हिजिट करून येथील सर्व माहिती घेतात. दोन नंबर हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्यामध्ये VICTIM असतो ज्याच्यावर गुन्हा घडलेला आहे. तो पूर्णपणे आपल्याला त्याची माहिती देत असतो समजते. तीन नंबर सस्पेक्ट ज्याच्यावर आपल्याला संशय आहे त्या व्यक्तीकडून सुद्धा आपल्याला माहिती मिळू शकते, त्याची आपण फिंगरप्रिंट घेऊन किंवा त्याचे फूटप्रिंट मिळाले असतील किंवा तेथे रक्त मिळाले असेल तर ते एकमेकाला कम्पॅरिझन करून आपण शोधू शकतो.



आता PHYSICL EVIDENCE  असलेले वेगवेगळे टाईप . आपल्याला गुन्ह्याच्या स्थळाजवळ मिळतात.

  • BLOOD, SEMEN, OTHER PHYSIOLOGICAL FLUID
  • FINGERPRINT
  • FOOTPRINT
  • TEETH MARK
  • IMPRESSIONS
  • DOCUMENT
  • DRUGS
  • EXPOSIVE
  • FIBER & FABRIC
  • FIREARMS & FABRIC
  • FIREARMS & AMMUNITION
  • GLASS
  • HAIR
  • VISCERA
  • PAINT
  • PETROLEUM PRODUCT
  • STAINS AND POWDER RESIDUES
  • SOIL & MINERALS
  • TOOL MARKS
  • WIRES, CABLES
  • WOOD, POLLENS AND OTHER VEGETABLE MATTER

 हे आहेत त्याचे वेगवेगळे टाइप्स.





उदाहरणार्थ:-  एखाद्या ठिकाणी खून झालेला आहे, त्यामध्ये त्या व्यक्तीला चाकू मारलेला आहे, आणि ती व्यक्ती त्यासाठी मृत पावलेले आहे आपण तेथे गेल्यावर म्हणजे फॉरेन्सिक इन्वेस्टीगेशन ऑफिस असते, ते गेल्यावर ते सुरुवातीला पहिला मृत बॉडी चे चेकअप करतील ,बॉडी आहे की अजून मेलेले आहे. त्यानंतर तेथील असलेले इव्हिडन्स म्हणजे तेथील रक्त तो चाकू गोळा करतील आणि ते लॅबला पाठवून देते. लॅब मध्ये रक्त आणि त्याच्यावर असलेले फिंगरप्रिंट तपासले जातील आणि त्याचा ते अहवाल तयार करून पाठवते. त्यानंतर आपल्याला असलेले संशयित यांच्याकडून आपण त्यांचे फिंगरप्रिंट घेऊन ते  फिंगरप्रिंट जुळवून किंवा त्याचा रिपोर्ट घेऊन आपण ती केस सॉल करू शकतो.

धन्यवाद…….




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दस्ताऐवज पुरावा (महत्त्वाचा भाग)

गुन्ह्याचा तपास

फॉरेन्सिक सायन्स आणि न्यायालयाचा संबंध