पोस्ट्स

फॉरेन्सिक तज्ञांच्या नजरेतन सही तपासणी म्हणजे काय

इमेज
   SIGNATURE EXAMINATION आपण   आपल्या   रजिस्टर   कागदपत्रावर   सही करतो   किंवा   आपण   एखादा   करार   बनवत   असेल   तर   त्याच्यावर   सुद्धा   सही आपण   करतो. Forgery types 1.       Free hand forgery 2.        Trae forgery 3.        Cut copy forgery 4.        Memory forgery आता   समजा   तुमच्या   कागदपत्रावर   सही तुमच्या   कोणत्यातरी   कागदपत्रावर   उठवून   तो   कागदपत्र   खोटा   बनवून   कुठेतरी   प्रेझेंट   केला   असेल   किंवा   तुमच्या   वडिलोपार्जित   असलेल्या   प्रॉपर्टी   चे   कोणीतरी   सही ती   प्रॉपर्टी   तुम्ही   आम्हाला   विकलेली   आहे   किंवा   आम्ही   ती   खरेदी   केलेले   आहे . मग   ह्यावेळी   आपण  ...

कागदपत्रावर सही किंवा अंगठा खोटा झाला असेल तर काय करावे ????

इमेज
आपण   आपल्या   रजिस्टर   कागदपत्रावर   सही   करतो   किंवा   आपण   एखादा   करार   बनवत   असेल   तर   त्याच्यावर   सुद्धा   सही   आपण   करतो . Forgery types 1.       Free hand forgery 2.        Trae forgery 3.        Cut copy forgery 4.        Memory forgery आपण   मागील   भागातील   फॉरेन्सिक   म्हणजे   काय ???   याची   माहिती   घेतलेली   आहे.   वेगवेगळे   इव्हिडन्स   पुरावे   आपणाला   कसे   एकाद्या   क्राईम   मधून   वाचवू   शकतात .  हे   आपण   पाहिलं   छोटासा   छोटा पुरावे   तुम्हाला   किती   उपयोगी   पडतो,   हे   आपण   पाहिलो .  आपण   रोजच्या   रोज   मोबाईल   इंटरनेट   आणि   इलेक्ट्रिकल   डिवाइस   वा...