फॉरेन्सिक तज्ञांच्या नजरेतन सही तपासणी म्हणजे काय
SIGNATURE EXAMINATION आपण आपल्या रजिस्टर कागदपत्रावर सही करतो किंवा आपण एखादा करार बनवत असेल तर त्याच्यावर सुद्धा सही आपण करतो. Forgery types 1. Free hand forgery 2. Trae forgery 3. Cut copy forgery 4. Memory forgery आता समजा तुमच्या कागदपत्रावर सही तुमच्या कोणत्यातरी कागदपत्रावर उठवून तो कागदपत्र खोटा बनवून कुठेतरी प्रेझेंट केला असेल किंवा तुमच्या वडिलोपार्जित असलेल्या प्रॉपर्टी चे कोणीतरी सही ती प्रॉपर्टी तुम्ही आम्हाला विकलेली आहे किंवा आम्ही ती खरेदी केलेले आहे . मग ह्यावेळी आपण ...