पोस्ट्स

फॉरेन्सिक सायन्स कुठे वापरले जाते ??? त्याचा वापर सामान्य माणसासाठी कसा होतो ???

इमेज
  फॉरेन्सिक सायन्स कुठे वापरले जाते ??? त्याचा वापर सामान्य माणसासाठी कसा होतो ??? मागील भागामध्ये आपण पाहिलं फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय ??? त्यामध्ये आपण वेगवेगळी तंत्रे आणि त्याचा उपयोग कसा होतो . तर आज आपण पाहणार आहोत फॉरेन्सिक सायन्स कुठे वापरले जाते ??? आणि त्याचा वापर सामान्य माणसासाठी कसा होतो ??? फॉरेन्सिक सायन्स सामान्य माणसासाठी कसे मार्गदर्शक बनते. फॉरेन्सिक सायन्सचे गुन्हेगारी नाटक आणि गुप्तहेर कादंबरीसाठी राखीव असलेल्या एक रहस्यमय क्षेत्र आहे . परंतु ते आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक पैलू मध्ये बहुत्व पूर्ण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते . फॉरेन्सिक सायन्स कुठे आणि कसे वापरले जाते , हे समजून घेतल्याने आपणाला टेलिव्हिजन वर चालू असलेल्या किंवा तुम्ही पाहिलेल्या वेगवेगळ्या क्राईम मध्ये असणारे वेगवेगळे बारकावे तुमच्या नजरेला येणार नाहीत . तर मग चला पाहूया आपण , फॉरेन्सिक सायन्स सामान्य व्यक्तीसाठी कसे आणि फॉरेन्सिक सायन्स कुठे वापरले जाते . गुन्हेगारीचा तपास फॉरेन्सिक सायन्स चा सर्वात प्रसिद्ध वापर हा गुन्हेगारीच्या तपासामध्ये वापरला जातो . ज्याच्यामध्ये एखाद्

फॉरेन्सिक सायन्स समजून घेणे गुन्ह्याच्या दृश्या मागील सत्य उघड करणे

इमेज
  तुम्ही सर्वांनी टीव्हीवर सीआयडी व क्राइम पेट्रोल सारखे शो पाहिलेले असाल किंवा पाहत सुद्धा असाल . त्यामध्ये तुम्ही जे फॉरेन्सिक सायन्स बघता ते आणि रियल मधील फॉरेन्सिक सायन्स मध्ये खूप तपावता आहे . आपण चित्रपटाद्वारे पाहिलेल्या फॉरेन्सिक सायन्सने आपल्या कल्पनाशक्तीवर आणि आपल्या डोक्यावर त्यांनी त्यांचं घर केलेलं आहे .   आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत की , “ फॉरेन्सिक सायन्सच्या मूलभूत गोष्टीचा शोध कसे घेतात ???   ते काम कसे करतात ??? आणि न्यायव्यवस्थेत ते महत्त्वाचे कसे आहे .” तुम्ही क्राईम शो आनंदी होऊन पाहता आणि त्यातून आपणाला मार्गदर्शन कळते . काल्पनिक कथा मधील ते फॉरेन्सिक सायन्स कसे आहे आणि ते कसे काम करते.   फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय ???   फॉरेन्सिक सायन्स म्हणजे गुन्ह्यामध्ये तपास करण्यासाठी वैज्ञानिक तत्वे आणि फॉरेन्सिक तंत्राचा वापर करणे , एखाद्या गुन्ह्यामध्ये एखाद्या सहभाग असेल तर त्याला कसे ओळखून काढणे किंवा त्याला कसे पाहणे , त्याच्यावर फौजदारी न्याय व्यवस्थित ते कसे आहे , याची सर्व भूमिका आपण त्याच्यामध्ये करतो . फॉरेन्सिक शास्त्रज्ञ एकेक छोटे - छोटे