पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

HONEY TRAP (INFORMATION ABOUT FORENSIC SCIENCE) DRUSHTI FORENSIC LAB

इमेज
                         HONEY TRAP  आपण मागल्या भागात   सेक्सट्रॉशन याबद्दल पाहिलो तर यावेळी आपण पाहूया HONEY TRAP म्हणजे काय तुम्ही पेपरांमध्ये मोठ मोठ्या बिझनेस मॅन ना व्यक्तींना हनी ट्रॅप मध्ये सापडले त्यांच्याकडून भरपूर अशी रक्कम काढून घेण्यात आली अशी वेगवेगळे बातम्या पेपर मध्ये किंवा टीव्हीला आल्या सुद्धा होत्या तर आज आपण पाहूया आणि ट्रॅप म्हणजे काय . हनी ट्रॅप म्हणजे गोड बोलून आपल्याला जाळ्यामध्ये अडकवणे . ह्या मध्ये टारगेट कोणाला केलं जातं तर मुलांना , कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना , माणसांना , मोठमोठ्या व्यक्तींना जसे बिजनेस मॅन , पॉलिटिशन , कॉर्पोरेट ऑफिसर्स इत्यादींना . हे सगळे टार्गेट असतात . त्यानंतर यांची जे टारगेट करणारे त्यांची टीम असते . त्या टीम मध्ये थोडे मुले , मुली आणि काही व्यक्ती सुद्धा असतात .   तर हे क्राईम कसे करतात ते पाहूया . तर आपण सर्वजण वेगवेगळे सोशल मीडिया ॲप वापरतो . आपण डिजिटल अग्रेसर झालेला आहोत . आपण डेटिंग ॲप , सोशल मीडिया ॲप या