HONEY TRAP (INFORMATION ABOUT FORENSIC SCIENCE) DRUSHTI FORENSIC LAB

                        HONEY TRAP 

आपण मागल्या भागात  सेक्सट्रॉशन याबद्दल पाहिलो तर यावेळी आपण पाहूया HONEY TRAP म्हणजे काय तुम्ही पेपरांमध्ये मोठ मोठ्या बिझनेस मॅन ना व्यक्तींना हनी ट्रॅप मध्ये सापडले त्यांच्याकडून भरपूर अशी रक्कम काढून घेण्यात आली अशी वेगवेगळे बातम्या पेपर मध्ये किंवा टीव्हीला आल्या सुद्धा होत्या तर आज आपण पाहूया आणि ट्रॅप म्हणजे काय.

हनी ट्रॅप म्हणजे गोड बोलून आपल्याला जाळ्यामध्ये अडकवणे. ह्या मध्ये टारगेट कोणाला केलं जातं तर मुलांना, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, माणसांना, मोठमोठ्या व्यक्तींना जसे बिजनेस मॅन, पॉलिटिशन, कॉर्पोरेट ऑफिसर्स इत्यादींना. हे सगळे टार्गेट असतात. त्यानंतर यांची जे टारगेट करणारे त्यांची टीम असते .त्या टीम मध्ये थोडे मुले, मुली आणि काही व्यक्ती सुद्धा असतात.
 



तर हे क्राईम कसे करतात ते पाहूया. तर आपण सर्वजण वेगवेगळे सोशल मीडिया ॲप वापरतो. आपण डिजिटल अग्रेसर झालेला आहोत. आपण डेटिंग ॲप, सोशल मीडिया ॲप यासारख्या गोष्टी आपण वापरतो.

  

 DRUSHTI FORENSIC LAB

आता हे काम कसे करतात ते पाहूया त्यांची टीम असते. त्या टीम मध्ये गर्ल्स, बॉय, महिला, व्यक्ती, पुरुष सुद्धा असतात. हे डायरेक्टली आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट सोशल मीडियावर असेल तर आपल्याला फेसबुक इंस्टाग्राम च्या माध्यमातून आपल्याला रिक्वेस्ट पाठवतात किंवा आपण डेटिंग ॲप जर वापरत असेल, तर त्यावर सुद्धा आपल्याला ते रिक्वेस्ट पाठवतात. आपण करतो ते रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यावर त्या दोन व्यक्तींच्या मध्ये बोलणं चालू होतं बोलणं चालू झाल्यावर त्यामध्ये त्यांची फ्रेंडशिप होते. फ्रेंडशिप झाल्यावर एकमेकाला भेटायचं ठरवतात. त्यानंतर भेटले की त्यांचे रिलेशनशिपमध्ये ती कन्व्हर्ट होतात आणि इथून पुढे चालवते.त्यांची रिलेशनशिप ह्या दुसरा भाग सुद्धा असा आहे की डायरेक्टली मुलगा एका मुलगीला भेटतो किंवा ते दोघे एकमेकांना भेटतात.तिथून त्यांची सुद्धा फ्रेंडशिप चालू होते. त्यामध्ये ते डायरेक्ट टार्गेट करतात. तुम्ही पाहिला असेल फेसबुक वर होते की इंजीनियरिंगच्या मुलग्याला हनी ट्रॅप मध्ये अडकवण्यात आलं आणि पोलिसांनी त्याची सुटका लवकरच केली .आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा भरपूर केसेस झालेल्या आहेत . त्यामध्ये सुद्धा त्या व्यक्तींना भरपूर लाखो रुपयांमध्ये त्यांना अडकवण्यात आलेला आहे.

 ज्यावेळी यांच्यामध्ये रिलेशनशिप चालू होतं. त्या रिलेशनशिप मध्ये यांचे चॅटिंग जे काय होतं त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवले जातात किंवा ज्या ज्या वेळी ते तिथे भेटतात किंवा त्यांना एखादी ऑफर देण्यात येते त्यावेळी जेव्हा ते भेटतात त्यावेळी त्यांचे व्हिडिओ बनवले जातात. त्यानंतर जेव्हा यांचा चॅटिंग होत असतं यांची स्क्रीन शॉट व्हिडिओ बनवले जातात त्यावेळी त्यांना म्हणजे जो मुलगा आहे तो बिझनेस मॅन आहे किंवा कोणीही व्यक्तीचे टार्गेटेड आहे. त्याला ऑफर दिले जाते की आपण एकदा भेटूया आपण हॉटेलवर किंवा रूमवर भेटूया किंवा माझ्या फ्लॅटवर असे त्यांना ऑफर दिली जाते. त्या ऑफर मध्ये त्यांना फिजिकली संबंध ठेवण्याची सुद्धा वापर दिली जाते. मग त्यावेळेस जो टारगेटेड पर्सन आहे तो त्यांना जाऊन भेटतो. जो त्यावेळी त्यांना भेटतो त्यावेळीच तेथे अचानकपणे त्यांच्या टीम मेंबर मधले पुरुष मंडळी येतात आणि म्हणतात, ‘ही माझी बहीण आहे ही ,माझी बायको ,हे तुम्ही याच्याबरोबर काय करालाय, तुम्ही दोघे ते काय करायला, तुमच्या दोघांच्यात काय संबंध आहेत.” असे तुमच्यावर प्रश्नाचे भडीमार केले जातात. त्याचबरोबर तुमच्या तिथे व्हिडिओ बनवला जातो आणि त्यावेळीच तुम्हाला तिथे धमकी देण्यात येते की एक तर तुम्ही पैसे द्या नाहीतर आम्ही हे सर्व काही सोशल मीडियावर व्हायरल करू.

DRUSHTI FORENSIC LAB

तुमच्यावर प्रेशरायझेशन केलं जातं. ते तेच तुम्ही पूर्णपणे अडकता आणि आपण तेथे आपली समाजातील आपली रिस्पेक्ट समाजामध्ये आपले आई-वडिलांचा, भाऊ, बहिणींचा, आपल्या बायकोचं आपले रिपोर्टेशन असतं याचा विचार करून आपण तिथे सायकॉलॉजी कली विचार करता आपण तेथे इमोशनली विचार करून आपण त्यांना पैसे द्यायला चालू होतं. आणि ही सिक्वेन्स अशी चालू होते की तुम्हाला महिन्याला त्यांच्याकडून फोन यायला चालवतो. तेवढे पैसे द्या नाहीतर आम्ही परत टाकू पैसे द्या नाहीतर ,धमकी तुम्हाला देतात. ते कंटिन्यूअसली देतच राहतात त्यानंतर तुम्ही ते तसे देत देत जाता अनेक वेळा आर्थिक नुकसान झालेलं असतं.

 मग तेथे तुम्ही काहीही पाहत नाही त्यावेळी तुम्हाला पोलिसांची आठवण येते मग तुम्ही पोलिसांच्या कडे जाता. पोलिसांनी सर्व काही गोष्ट सांगता. त्यावेळी पोलीस विचारतात की तुमच्याकडे इव्हिडन्स काय आहेत का तर त्यावेळी आपल्याकडे कोणतेही चॅटिंग नसतं, कोणते स्क्रीन शॉट नसतात, कोणत्याही व्हिडिओ नसतो, किंवा कोणत्याही तुमच्याकडे कॉल रेकॉर्डिंग तुम्ही बँकेत ट्रांजेक्शन केला त्या बँकेचे डिटेल सुद्धा तुमच्यानुसार फक्त तुमच्याकडे अकाउंट नंबर किंवा ज्यांनी पेटीएम वर किंवा गुगल पे वर सांगितले होते, त्यांचा क्यू आर कोड तुमच्याकडे तेवढाच असतो.

 मग ह्यामध्ये आपणाला वाचायचा असेल तर आपण काय करावे
यामध्ये आपल्याला काय करायला लागेल तर सगळ्यात पहिला तुम्हाला त्या सिच्युएशनची आणि तेथे तुमच्याकडे झालेल्या पूर्णपणे क्राइम ची माहिती पोलिसांना जाऊन सांगायची.
1.     तिथे एफ आय आर करायचा.
2.      तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यानंतर त्या पोलिसांना तेथील एव्हिडन्स द्यायचं जसं काय तुमचं चॅटिंग असेल तुम्ही त्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट ठेवला असेल किंवा तुम्हाला त्यांनी कॉल केला असतांना ऑटोमॅटिकली तुमच्या मोबाईल मध्ये ते कॉल रेकॉर्डिंग सेव झाला असेल.
3.      तुम्हाला ज्या बँकेच्या अकाउंट मध्ये पैसे पाठवायला लावल्यात ते पैसे ते पैसे भरलेले चे रिसेट किंवा ऑनलाईन ट्रान्सफर केलेले रिसिप्ट तुम्ही त्यांना दाखवू शकता किंवा त्यांना गुगल पे पेटीएम फोन पे त्याच्यावर तुम्ही काय पैसे पाठवला असाल तर ते तुम्ही त्यांना दाखवू शकता.
 

 जर समजा आपल्याबरोबर असं काय झालं तर आपण काय करावं,

 1. अननोन फ्रेंड रिक्वेस्ट आपण एक्सेप्ट करायचे नाही.

 2. ऑनलाइन व्हिडिओ कॉल आला असेल तर तो एक्सेप्ट करायचा नाही किंवा तसेच कोणत्याही अननोन तुम्हाला फोन कॉल आला तर तो सुद्धा एक्सेप्ट करायचा नाही.

3. तुम्ही 100 किंवा 112 नंबर ला कॉल करावा, आणि आपली माहिती सांगावी नाहीतर आपण cybercrime.gov.in त्या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही तुमची कंप्लेंट नोंदवू शकता

5.. इव्हिडन्स त्याची स्क्रीन शॉट किंवा ज्या ते सर्व काही तुम्हाला पोलिसांना द्यावे लागतात

 6.तुम्हाला ज्या अकाउंट वरून मेसेज घेताय व्हिडिओ कॉल येत आहे त्या मेसेजला त्या अकाउंटला तुम्ही रिपोर्ट मारायचा.

7. जो काय नंबर वर तुम्हाला कॉल येत आहे त्या कॉल ला सुद्धा ट्रू कॉलर वर जाऊन तुम्ही तेथे त्याला तुम्ही रिपोर्ट मारू शकता.

 हे सर्व गोष्टी तुम्ही करू शकता किंवा ह्याच्या आधी तुम्ही पोलिस कंप्लेंट केला आणि त्यानंतर तुम्हाला कॉल आला की तुम्ही पैसे द्या नाहीतर. आम्ही हे व्हायरल करू त्यावेळी सुद्धा तुम्ही पोलिसांची मदत घेऊ शकता. पोलिसांना सांगू शकता की असा मला भेटायला त्यांनी या या ठिकाणी एवढे एवढे पैसे घेऊन यायला भेटवलेले आहेत. तर तुम्ही त्यांना भेटू शकतात त्यावेळी तुम्ही ज्यावेळी त्यांना पैसे देत असता. त्यावेळी पोलीस त्यांना डायरेक्ट अरेस्ट करू शकता.  पोलीस अरेस्ट करतात केल्यावर आपला हा मुकादम हा ही केस कोर्टात जाते त्यावेळी ह्यांच्यावर 420 आयपीसी कंप्लेंट होते त्याचबरोबर 384 नुसार एक्सट्राशन धमकी देण्याची सुद्धा कलम होतात अशी वेगवेगळे कलम लागून त्यांच्यावर केस चालू होते, आणि त्यांना दंड आणि शिक्षा सुद्धा कोर्ट करतो आणि अशा केसेस नुसार पोलिसांनी सुद्धा भरपूर व्यक्तींना अटक केलेल्या कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्या झालेल्या त्या व्यक्तींना सुद्धा त्यांनी अटक केलेले आहे.

 त्यामुळे सर्वांनी हनी ट्रॅप मध्ये अडकता किंवा चुकून जरी अडकला तर ही वरील प्रोसेस फॉलो करा आणि आपली सुटका करून घ्या आणि ही सर्व वेगवेगळ्या लोकांच्या पर्यंत शेअर सुद्धा करा कारण आत्ताच्या युगामध्ये हा हनी ट्रॅप आणि सेक्सट्रॉशन मागील भागात आपण बघितलेला भरपूरपणे वाढत आहे. त्यामुळे आपल्या मुलांचे आणि तसेच आपल्या नातेवाईकांचे किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमधील कोणाचेही दुर्दैवी वाईट होऊ नये किंवा ते आर्थिक परिस्थितीमध्ये अडकू नयेत.

 

मग त्यावेळी तुमच्याकडेही एव्हिडन्स असतात ते व्हिडिओस कोर्टात सुद्धा साध्य करायला तुम्हाला त्याची गरज Forensic ची गरज असते मग त्यावेळी तुम्ही त्या Forensic मदत घेत नाही. तुमची सर्टिफाईड करत नाही त्या व्हिडिओमध्ये 65 b सर्टिफिकेट तुम्ही कोर्टापुढे दाखल करत नाही. त्यामुळे सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टीला थोडे सामोर जायला लागतं. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही कंप्लेंट कराल त्यावेळी त्या evidence 65 b सर्टिफिकेट नक्की करून घ्या. त्याची काही माहिती हवी असेल तर आम्ही सुद्धा  तुम्हाला मदत करू.

 

 धन्यवाद............!!!!!!!!


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सायबर क्राईम

क्रिमिनोलॉजिकल टॉक्सिकॉलॉजीचा अभ्यास