पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

FORENSIC BIOLOGY. (DRUSHTI FORENSIC LAB)

इमेज
 FORENSIC BIOLOGY    आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत फॉरेन्सिक बायोलॉजी म्हणजे काय आणि त्याचे   EVIDENCE. फॉरेन्सिक बायोलॉजी मध्ये फॉरेन्सिक बायोलॉजी एक्सपोर्ट THEORY, प्रिन्सिपल, टेक्नॉलॉजी याचा वापर करून गुन्ह्याच्या ठिकाणी मिळालेले EVIDENCE एक्झामिनेशन करून, त्याचा रिपोर्ट बनवून देतात. गुन्हा कोणता झालेला आहे. त्या ठिकाणी मिळणारे एव्हिडन्स हे महत्त्वाचे असतात. ते एव्हिडन्स आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटला पाठवतो आणि त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट कडून त्याची माहिती मागून घेतो. तसेच आता बॉयलॉजी आपणाला कोण कोणते पुरावे मिळतील आणि ते कोण कोणते असतील ते पाहूया. BLOOD  URINE  SWEAT  SALIVA SEEMAN  TEARS  TISSUE  SKIN  BONE  BODY FLUIDS ETC. हे पुरावे आपल्याला कुठेतरी बलात्कार , खून , दोन माणसांच्या मध्ये झालेली धरपकड, एखादा एन्काऊंटर, एक्सीडेंट इत्यादी. यासारख्या गुन्ह्यांमध्ये आपणाला वरील एव्हिडन्स भेटतात. आपण फॉरेन्सिक बायोलॉजिकल डिपार्टमेंटला पाठवतो. त्यांच्याकडून या पुराव्याची पूर्णप

FORENSIC CHEMISTRY (FORENSIC LAB IN KOLHAPUR, DRUSHTI FORENSIC LAB)

इमेज
  FORENSIC CHEMISTRY  v प्रस्तावना         आपण   मागील भागामध्ये पाहिलेला आहोत , की फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय , त्याचे वेगवेगळी EVIDENCE त्याचे वेगवेगळे भाग आणि ते आपणाला कसे उपयुक्त होतात आणि आपण त्या पद्धतीने गेलो तर आपल्याला न्याय कसा मिळतो . त्यातच आज आपण एक नवीन भाग पाहणार आहोत तो म्हणजे रसायन शास्त्र सर्वांना माहीतच आहे . रसायनशास्त्र म्हणजे काय , फक्त आपण येथे फॉरेन्सिक कसं रसायनशास्त्र चा वापर करतं . आपण पाहणार आहोत . रसायनशास्त्र मध्ये वेगवेगळे प्रिन्सिपल , वेगवेगळे टेक्निक्स , वेगवेगळे मेथड , वापरून इन्वेस्टीगेशन करतात . त्यामध्ये आपल्याला गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेले पुरावे आपण फॉरेन्सिक केमिस्ट्री या डिपार्टमेंट मध्ये चेक करतो .   v WHICH EVIDENCE  ANALYSIS: -   त्यामध्ये तेथील असलेले फॉरेन्सिक केमिस्ट्री एक्सपोर्ट त्यांचे स्वतःचे नॉलेज , त्यांची स्किल वापरून ते खालील प्रकारचे एव्हिडन्स चेक करतात .   ड्रग्स, एक्स्प्लॉजिव्ह , पेंट , ग्लास , सोईल , डॉक्युमेंट , टूलमार्क