पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कागदपत्रावर सही किंवा अंगठा खोटा झाला असेल तर काय करावे ???

इमेज
  कागदपत्रावर सही किंवा अंगठा खोटा झाला असेल तर काय करावे ???? आपण   आपल्या   रजिस्टर   कागदपत्रावर   सही करतो   किंवा   आपण   एखादा   करार   बनवत   असेल   तर   त्याच्यावर   सुद्धा   सही आपण   करतो . Forgery types 1.       Free hand forgery 2.        Trae forgery 3.        Cut copy forgery 4.        Memory forgery आपण मागील भागातील फॉरेन्सिक म्हणजे काय ??? याची माहिती घेतलेली आहे. वेगवेगळे इव्हिडन्स पुरावे आपणाला कसे एकाद्या क्राईम मधून वाचवू शकतात . हे आपण पाहिलं छोटासा छोटा पुरावे तुम्हाला किती उपयोगी पडतो, हे आपण पाहिलो . आपण रोजच्या रोज मोबाईल इंटरनेट आणि इलेक्ट्रिकल डिवाइस वापरत असतो त्या माध्यमातून आपण विविध पुरावे सुद्धा गोळा करत असतो आणि ते आपणाला उपयोगी पडतात.   आज आपण पाहणार आहोत की कागदपत्रावर सही किंवा अंगठा खोटा झाला असेल तर आपण काय करावे आणि तो अंगठा किंवा सही कोर्टामध्ये कसे शाबित करावे ???   सामान्य माणूस थोडी थोडी पैसे साठवून एकादी जागा किंवा एका