कागदपत्रावर सही किंवा अंगठा खोटा झाला असेल तर काय करावे ???

 

कागदपत्रावर सही किंवा अंगठा खोटा झाला असेल तर काय करावे ????

आपण आपल्या रजिस्टर कागदपत्रावर सही करतो किंवा आपण एखादा करार बनवत असेल तर त्याच्यावर सुद्धा सही आपण करतो.

Forgery types

  • 1.     Free hand forgery
  • 2.      Trae forgery
  • 3.      Cut copy forgery
  • 4.      Memory forgery


आपण मागील भागातील फॉरेन्सिक म्हणजे काय ??? याची माहिती घेतलेली आहे. वेगवेगळे इव्हिडन्स पुरावे आपणाला कसे एकाद्या क्राईम मधून वाचवू शकतात. हे आपण पाहिलं छोटासा छोटा पुरावे तुम्हाला किती उपयोगी पडतो, हे आपण पाहिलो. आपण रोजच्या रोज मोबाईल इंटरनेट आणि इलेक्ट्रिकल डिवाइस वापरत असतो त्या माध्यमातून आपण विविध पुरावे सुद्धा गोळा करत असतो आणि ते आपणाला उपयोगी पडतात.

 

कागदपत्रावर सही किंवा अंगठा खोटा झाला असेल तर काय करावे

आज आपण पाहणार आहोत की कागदपत्रावर सही किंवा अंगठा खोटा झाला असेल तर आपण काय करावे आणि तो अंगठा किंवा सही कोर्टामध्ये कसे शाबित करावे ???

 

कागदपत्रावर सही किंवा अंगठा खोटा झाला असेल तर काय करावे

सामान्य माणूस थोडी थोडी पैसे साठवून एकादी जागा किंवा एका ते घर घेतो. त्याचे ते स्वप्न पूर्ण करतो पण आपल्या समाजातील काही व्यक्ती त्या लोकांना त्रास देऊन त्यांची जागा किंवा त्यांचे घर बळजबरीने किंवा त्यांना कळता ते दुसऱ्याला विकतात सुद्धा त्यांचे खोटे कागदपत्रे करतात.

 

आपल्याकडे वडिलोपार्जित आलेली संपत्ती त्यामध्ये सुद्धा वाटण्या झाल्यावर आपणाला कळतं ही जागा आमची आहे पण ही सही तर आमच्या दोघांची नाही.

आम्हीही जागा कधी विकलेलीच नाही  ??

यावर आमच्या आजोबांचे आमच्या वडिलांचे किंवा आमच्या नातलगांची सही नाही आहे. असे अनेक प्रश्न तुम्हाला तेथे उद्भवतात .आपण किंवा आपले वडील किंवा नातलग ते कायम वारंवार सांगतात की,” मी ह्या कागदपत्राची केलेलं नाही, मी आणता केलेलाच नाही मी त्यांना जागा विकलेलीच नाही ? मी त्यांना बक्षीस पत्र केलेलेच नाही ? मी त्यांना करार पत्र केलेलं नाही  ? यासारख्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकत असाल.”

यासारख्या गोष्टीवर आपण काय करावे मग ह्यावेळी आपण काय करावे तर सुरुवातीला सगळ्यात पहिला आपण त्याच्या विरुद्ध

1.     कोर्टामध्ये केस करावी

2.     त्यांच्या विरोध पोलीस स्टेशनमध्ये FRI करावी 

3.     त्यानंतर फॉरेन्सिक एक्सपोर्ट यांची मदत घेऊन तुम्ही ते सही माझेच किंवा आमच्या वडिलोपार्जित असलेल्या संपत्तीवर ज्यांचा अधिकार होता त्यांचे आहेत का ते तपासून घ्यावे

त्यासाठी तुम्हाला काय काय लागणार कागदपत्रे,

  सुरुवातीला तुमचे जे खोटे खरेदीपत्र किंवा विक्रीपत्र बनवलेले आहे त्याची कॉपी लागेल ती कॉपी म्हणजे  TRUE COPY असावी किंवा सर्टिफाइड असावी.





तुमचे जुने तुम्ही खरेदी केलेली जागा तुम्ही विकलेली प्रॉपर्टी तुमचं वॉरंटी पत्र किंवा तुमचं   तारण पत्र तुमचं सौदा करार पत्र किंवा तुमचं वटमुखत्यार पत्र किंवा तुमचं हक्क सोड पत्र यामधील कोणतेही कागद चालतात ते फक्त रजिस्टर असावेत ते ओरिजनल ट्रू कॉपी किंवा सर्टिफाइड असावेत हे तुमचे स्पेसीमन डॉक्युमेंट असतात म्हणजे नमुने हाताचे ठसे असतातहे तुम्ही फॉरेन्सिक एक्सपर्ट यांना देऊन त्याच्यावर तुमचा सही एक्झामिनेशन करून त्याचा रिपोर्ट बनवून घेऊ शकता आणि तो रिपोर्ट कोर्टामध्ये हजर करू शकता

 तुमच्या जवळच्या नातलंगांचं किंवा तुमच्या जवळच्या मित्रांचे असे काही खोटी कागदपत्रे बनवून प्रेसेंट केले असतील किंवा त्यांच्या जागेवर किंवा त्यांच्या प्रॉपर्टीवर CASE चालू असेल तर त्यांच्याशी ही माहिती शेअर करा .

असेच आपण मराठी मध्ये फॉरेन्सिक सायन्स KNOWLEDGE घेऊया आणि आपल्या समाजामध्ये होत असलेला क्राईम कमी करूया

 धन्यवाद

आता आपल्या कोल्हापूरमध्ये सुद्धा फॉरेन्सिक सायन्स ची सर्विस चालू झालेले आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या हाताचे ठसे सही हस्ताक्षर तपासून मिळतात.
असेच आपण फॉरेन्सिक सायन्स बद्दल मराठी भाषेमध्ये ज्ञान घेऊया.
 DRUSHTI FORENSIC LAB IN KOLHAPUR, MAHARASTRA.

 

DRUSHTI FORENSIC, KOLHAPUR MAHARASTRA.

 **ONE CHANCE TO COLLECT**

FACEBOOK, INSTAGRAM, LIKEDIN: - DRUSHTI FORENSIC LAB

WEB SITE: - WWW.DRUSHTIFORENSIC.IN

MAIL: - WWW.DRUSTIFORENSICLAB@GMAIL.COM

CONTACT NO.: - 9552912971.

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सायबर क्राईम

क्रिमिनोलॉजिकल टॉक्सिकॉलॉजीचा अभ्यास