DIGITAL FORENSIC 

 आपण माहिती घेतलं त्यामध्ये आपणाला ते पुरावे कुठे - कुठे मिळतात आणि तेच पुरावे आपणाला न्याय द्यायला कसे उपयोगी पडतात. आज आपण पाहणार आहोत डिजिटल इव्हिडन्स कोणकोणते असतात आणि डिजिटल म्हणजे काय ??? तसेच ते डिजिटल इव्हिडन्स आपणाला कोर्टामध्ये कसं सादर करता यावे, आणि ते उपयोगी कसे आहेत.

आपण जे रोज ऑनलाईन इंटरनेट वापरत असतो, जसे की फेसबुक, इंस्टाग्राम ,व्हाट्सअप, ट्विटर, मेल किंवा ऑनलाईन गेम खेळणे. यामध्ये आपण फक्त टाईमपास करत आहोत, असं आपला स्वतः मन सांगत असतं. पण नकळतपणे आपल्या हातून क्राईम होतो आणि त्यावेळी आपल्याकडून क्राईम होत असतो. तेथेच आपले इव्हिडन्स सुद्धा असतात ते एव्हिडन्स आपण पाहत नाही आणि एखादा क्राईम झाला की आपण मग विचार करत बसतो, की यातून मी कसे सुटणार हा आहे डिजिटल फॉरेनची आता डिजिटल फॉरेनची मध्ये वेगवेगळे प्रकार येतात.

आता ते वेगवेगळे प्रकार पाहूयात,

  •  कॅम्पुटर फॉरेन्सिक
  •   नेटवर्क फॉरेन्सिक
  •  मोबाईल डिव्हाईस
  •  डिजिटल इमेज
  •  डिजिटल ऑडिओ, व्हिडिओ हे आहेत त्याचे प्रकार…….
DIGITAL FORENSIC


  • कॅम्पुटर फॉरेन्सिक:-

 आपण जे कॅम्पुटर वापरत असतो जसे फेसबुक असेल इंस्टाग्राम, ट्विटर , मेल किंवा ऑनलाईन गेम हे खेळत असताना आपण वेगवेगळे क्राईम करत असतो. जसे की तुम्ही फेसबुक वर एखाद्या व्यक्तीबरोबर चॅटिंग करता, जी व्यक्ती तुम्हाला माहित नाही, त्या व्यक्तीने तुमच्याकडे पैशाची डिमांड केली की. तुम्ही लगेच त्या व्यक्तीचे डिमांड पूर्ण करता, आणि त्यांना पैसे देऊन टाकतात. त्यानंतर त्या व्यक्तीला तुम्ही मेसेज वगैरे केला तरी ती व्यक्ती रिप्लाय देत नाही , तुम्ही फोन वगैरे केला , तर फोन रिसीव करत नाही. तुम्ही ज्या अकाउंटला पैसे पाठवला तो अकाउंट नंतर दिसत नाही. हे सगळे तुमच्या बाबतीत घडलेले क्राईम असतात व त्यावेळी तुम्ही जे स्क्रीन शॉट तुम्ही जे पैसे पाठवलात जे तुमचं चॅटिंग झालं त्याचे स्क्रीन शॉट तुम्ही पोलिसांना दाखवू शकता हेच तुमचे मेन एव्हिडन्स असतात हेच तुमचे मेन इव्हिडन्स असतात.

  • डिजिटल ऑडिओ, व्हिडिओ, इमेज,:-

 हे आपणाला DIVORCE केस मध्ये युज होऊ शकतात. जसे की तुमच्या पत्नीचे किंवा तुमच्या पतीचं एखाद्या अन्य व्यक्तीबरोबर संबंध असतील. त्याचे तुमच्याकडे काही रेकॉर्डिंग असेल किंवा तुमच्याकडे त्यांचे काही चॅटिंगचे स्क्रीन शॉट असतील, किंवा तुम्ही एखादा वेळी त्यांचा फोटो काढला असेल. हे सर्व काही तुम्ही कोर्टामध्ये देऊ शकता आणि ह्या पुराव्यावरून तुम्ही - तुम्ही तुमच्या पत्नी किंवा पती त्यांच्यापासून तुम्ही divorce घेऊ शकता.

डिजिटल फॉरेनची आणि सायबर फॉरेनची हे वेगवेगळे दोन भाग आहेत. डिजिटल फॉरेन्सिक म्हणजे जे तुम्ही वर पाहिलेले प्रकार असतात आणि सायबर फॉरेन्सिक म्हणजे हे ऑनलाइन इंटरनेटवर क्राईम होत असतात. जसे की कोणाचातरी डाटा चोरणे, कुणाच्यातरी कंपनीमध्ये वायरस सोडणे कोणाचा, तर मोबाईल अकाउंट हॅक करणे यासारख्या गोष्टी सायबर फॉरेनसिक मध्ये असतात.

DIGITAL FORENSIC


तुमच्याकडे असलेले डिजिटल इव्हिडन्स जसे की ऑडिओ, व्हिडिओ, इमेज ,व्हाट्सअप चॅट, टेक्स्ट मेसेज इत्यादी या गोष्टी तुम्ही इंडियन एव्हिडन्स अॅक्ट 1872, 65 ब, कलमानुसार याला सर्टिफिकेट बनवून ,तुम्ही कोर्टात हजर करू शकता. हे एवढं तुमचे सेकंडरी एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरले जातात किंवा ते तुम्हाला पुढच्या इन्वेस्टीगेशन करायला मदत करू शकतात. यामध्ये सीसीटीव्ही फुटेज सुद्धा येत तुमच्या मोबाईल मधील डिलीट झालेला डाटा सुद्धा तुम्ही कोर्टामध्ये दाखवू शकता रिकव्हर करून यासाठी सगळ्यात पहिला तुम्हाला 65 ब सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

DIGITAL FORENSIC


  • फॉरेन्सिक मुळे सॉल झालेल्या केसेस:-

 खूप प्रसिद्ध बीटी की किलर केस चा उल्लेख केल्याशिवाय आपण डिजिटल फॉरेन्सिक बद्दल बोलू शकत नाही. अधिक काळ जे एक गुड राहिले होते ते शेवटी वीस च्या दशकाच्या सुरुवातीस डिजिटल फॉरेनसिक द्वारे सोडवले गेले. ह्या व्यक्तीने दहा जणांना अत्याचार करून त्यांना ठार मारले होते, तो ज्यावेळी गुन्हा करायचा त्यावेळी तो पोलिसांना फोन करून त्यांना टोमणे मारायचा ,आणि त्यांना चकवा देऊन तू पळून जायचा. असाच एक गुन्हा केल्यावर त्यांनी त्याच्या सवयीनुसार 2005 मध्ये पोलिसांना एक मायक्रोसोफ्ट वर्ड डॉक्युमेंट पाठवला, त्यावेळी डिजिटल फॉरेन्सिक एक्सपोर्ट यांनी त्या पाठवलेल्या डॉक्युमेंटचा मेटा डेटा काढून त्या व्यक्तीला कोण आहे आणि त्यांनी त्याला अटक केले.


THANK YOU. 😀

 

आता आपल्या कोल्हापूरमध्ये सुद्धा फॉरेन्सिक सायन्स ची सर्विस चालू झालेले आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या हाताचे ठसे सही हस्ताक्षर तपासून मिळतात.
असेच आपण फॉरेन्सिक सायन्स बद्दल मराठी भाषेमध्ये ज्ञान घेऊया.
 DRUSHTI FORENSIC LAB IN KOLHAPUR, MAHARASTRA.

 

DRUSHTI FORENSIC, KOLHAPUR MAHARASTRA.

 **ONE CHANCE TO COLLECT**

FACEBOOK, INSTAGRAM, LIKEDIN: - DRUSHTI FORENSIC LAB

WEB SITE: - WWW.DRUSHTIFORENSIC.IN

MAIL: - WWW.DRUSTIFORENSICLAB@GMAIL.COM

CONTACT NO.: - 9552912971.

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सायबर क्राईम

क्रिमिनोलॉजिकल टॉक्सिकॉलॉजीचा अभ्यास