फॉरेन्सिक कसं रसायनशास्त्र
FORENSIC CHEMISTRY v प्रस्तावना आपण मागील भागामध्ये पाहिलेला आहोत , की फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय , त्याचे वेगवेगळी EVIDENCE त्याचे वेगवेगळे भाग आणि ते आपणाला कसे उपयुक्त होतात आणि आपण त्या पद्धतीने गेलो तर आपल्याला न्याय कसा मिळतो . त्यातच आज आपण एक नवीन भाग पाहणार आहोत तो म्हणजे रसायन शास्त्र सर्वांना माहीतच आहे . रसायनशास्त्र म्हणजे काय , फक्त आपण येथे फॉरेन्सिक कसं रसायनशास्त्र चा वापर करतं . आपण पाहणार आहोत . रसायनशास्त्र मध्ये वेगवेगळे प्रिन्सिपल , वेगवेगळे टेक्निक्स , ...