फॉरेन्सिक कसं रसायनशास्त्र

  

 FORENSIC CHEMISTRY 

  1. v प्रस्तावना

   

   आपण मागील भागामध्ये पाहिलेला आहोतकी फॉरेन्सिक सायन्स म्हणजे कायत्याचे वेगवेगळी EVIDENCE त्याचे वेगवेगळे भाग आणि ते आपणाला कसे उपयुक्त होतात आणि आपण त्या पद्धतीने गेलो तर आपल्याला न्याय कसा मिळतोत्यातच आज आपण एक नवीन भाग पाहणार आहोत तो म्हणजे रसायन शास्त्र सर्वांना माहीतच आहेरसायनशास्त्र म्हणजे कायफक्त आपण येथे फॉरेन्सिक कसं रसायनशास्त्र चा वापर करतंआपण पाहणार आहोत.

रसायनशास्त्र मध्ये वेगवेगळे प्रिन्सिपलवेगवेगळे टेक्निक्सवेगवेगळे मेथडवापरून इन्वेस्टीगेशन करतातत्यामध्ये आपल्याला गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेले पुरावे आपण फॉरेन्सिक केमिस्ट्री या डिपार्टमेंट मध्ये चेक करतो.

 

DRUSHTI FORENSIC LAB, KOLHAPUR.

  • v WHICH EVIDENCE ANALYSIS: -

 त्यामध्ये तेथील असलेले फॉरेन्सिक केमिस्ट्री एक्सपोर्ट त्यांचे स्वतःचे नॉलेजत्यांची स्किल वापरून ते खालील प्रकारचे एव्हिडन्स चेक करतात.

 ड्रग्स, एक्स्प्लॉजिव्ह ,पेंट ,ग्लाससोईलडॉक्युमेंटटूलमार्क ,गनशॉट यासारखे करतातएखाद्या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झाला असेल किंवा त्या एखाद्या ठिकाणी गॅसेस सारखा स्फोट झाला असेलतर त्या ठिकाणी स्वतः फॉरेन्सिक एक्सपोर्ट केमिस्ट्री एक्सपर्ट ते पोचून त्या ठिकाणी त्यांना मिळणारे पुरावे ते गोळा करतात.


 v TYPES OF CHEMICAL EVIDENCE
  • 1.   SOLID: - POISON, DRUG, SOIL, CEMENT, EXCLUSIVE GUN SHOT.
  • 2.   LIQUID: - ACID, GASOLINE, BODY FLUID, CHEMICAL, POISON.
  • 3.   GAS: - NATURAL GAS, BUTANE, TEAR GAS.

हे आहेत त्याचे वेगवेगळे इव्हिडन्सआपल्याला कोणत्याही गुन्ह्याच्या ठिकाणी आपल्याला हे सापडू शकतात .जर ती केस त्या प्रकारची असेल किंवा तो गुन्हा त्या प्रकारचा घडला असेल . याच्यावरून आपण माहिती घेऊन आपण एखाद्या आरोपीला आपण ओळखू शकतो.

DRUSHTI FORENSIC LAB, KOLHAPUR


 v WHICH CASES THEY DO: -
कोणकोणते केसेस येतात ते पाहूया टाईप्स ऑफ केसेस ,
DRUGS ABUSE, EXPLOSIVE MATERIAL, PETROLEUM PRODUCT, TRACE EVIDENCE, AGROCHEMICAL INDUSTRY, CHEMICAL POISON.

समजा बॉम्ब ब्लास्ट झाला असेल तर तेथे कोणता बॉम्ब वापरण्यात आला होतात्या बॉम्ब मध्ये कोण कोणते केमिकल्स होतेतो बॉम्ब कसा तयार केला गेला होतात्याच्यामध्ये आणखीन काही केमिकल्स वगैरे होते का.  किती स्ट्रॉंग होता त्याची सर्व माहिती आपल्याला फॉरेन्सिक एक्सपोर्ट म्हणजे केमिकल फॉरेन्सिक केमिस्ट्री एक्सपोर्ट देतात.

 तसेच एखाद्या कंपनीमध्ये गॅस गळती झालेअसेल तर तो कोणता गॅस होता त्या गॅस मध्ये कोण कोणते मटेरियल वापरले होतेत्यामध्ये काही पॉयझन वगैरे होते का किंवा त्यामध्ये आणि काय आणखी काही वेगळे केमिकल्स मिक्स केले होते कात्याचे सर्व उत्तरे आपणाला फॉरेन्सिक केमिस्ट्री एक्सपोर्ट देतात.

 

  • v FORENSIC CHEMISTRY SCIENTEIST WHAT THEY DO: -
आता फॉरेन्सिक एक्सपोर्ट काय काम करतात
  • 1.   ते सगळ्याच पहिला जे काही पुरावा आहे त्याची पूर्णपणे आपणाला माहिती देतात की तू पुरावा कसा तयार झाला
  • 2.   EVIDENCE मध्ये काय काय होतं
  • 3.   तो एव्हिडन्स आपणाला किती धोकादायक होता
  • 4.   त्याचं मेकॅनिझम कसं होतं
  • 5.    त्यामध्ये काय काय मिक्स केलं गेलं होतं
  •  त्याची सर्व उत्तरे आपणाला हे सायंटिस्ट देतात.
 
DRUSHTI FORENSIC LAB

  • v CASE STUDY: -
एक्सपर्ट यांनी कोणकोणत्या केसेस सॉल केलेले आहेत तर ते,

  • 1.     GODRA TRAIN: -
STUDY CONDUCTED BY THE GUJARAT FORENSIC SCIENCE LABORATORY REPORT STATE THAT 60 L OF INFLAMMABLE LIQUID HAD BEEN POERED INTO COACH S6 OF THE TRAIN USING A WIDE MOUNTED CONTAINER IT HAD BEEN POERED BY STANDING ON THE PASSAGE BETWEEN THE NORTHERN SIDE DOOR OF THE EASTERN SIDE OF THE COACH WHICH HAD BEEN SET ON THE FIRE IMMEDIATELY THEREAFTER THE REPORT PLATING ON THE TRAIN.

  • 2.     2008 KARNATAKA TAMIL NADU ALCOHOL POISONING: -

 WAS AN INCIDENT IN THE SOUTH INDIAN STATE OF KARNATAKA AND TAMILNADU IN MAY 2008 IN WHICH 180 PEOPLES REPORT DIED AFTER CONSUMING LIQUID THIS INCIDENT IS CONSIDERED TO BE THE WORST METHANE ALL POISONING IN THE COUNTRY SINCE AT LEAST 2000 WITH TEAMS CHEMICAL ANALYSIS OF PROTEIN BLOOD PRESSURE AT MEDICO LEGAL AUTOPSY WEAR DONE AND THE RESULT WHERE CAREFUL ANALYSED AND THE SUBSEQUENTLY YOU WILL IT TAKE FOR THE PREPARATION.
 

धन्यवाद

 

असेच आपण फॉरेन्सिक सायन्स बद्दल मराठी भाषेमध्ये ज्ञान घेऊया.

 DRUSHTI FORENSIC LAB IN KOLHAPUR, MAHARASTRA.

 

DRUSHTI FORENSIC, KOLHAPUR MAHARASTRA.

 **ONE CHANCE TO COLLECT**

FACEBOOK, INSTAGRAM, LIKEDIN: - DRUSHTI FORENSIC LAB

WEB SITE: - WWW.DRUSHTIFORENSIC.IN

MAIL: - WWW.DRUSTIFORENSICLAB@GMAIL.COM

CONTACT NO.: - 9552912971.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सायबर क्राईम

क्रिमिनोलॉजिकल टॉक्सिकॉलॉजीचा अभ्यास