पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हॅन्डरायटिंग तपासण्यासाठी काय करावे ???

इमेज
आपण   मागील   दोन   भागांमध्ये   पाहिलं   की   फिंगर   प्रिंट   आणि   सही   खोटी   झाले   असेल.   तर   त्यासाठी   काय   करावे,   आपल्या   दैनंदिन   जीवनामध्ये   आपण   जे   काय   दिवसभरात   घडलो   त्याची   डायरी   तयार   करतो   आणि   ती   डायरी   आपण   लिहीत   असतो.   सध्या  21  व्या   युगामध्ये   टेक्नॉलॉजी   एवढी   पुढे   गेलेली   आहे,   की   माणसे   आता   आपली   दैनंदिन   रोजनिशी   ते   ऑनलाइन   असलेल्या   सॉफ्टवेअर   किंवा   एप्लीकेशन   वापरून   त्याच्यावरच   लिहितात.   टेक्नॉलॉजी   मुळे   आपण   वेगवेगळ्या   ॲप्लिकेशन्स   किंवा   वेगवेगळे   सॉफ्टवेअर   वापरत   असतो   ते   वापरत   असताना   आपल्यातून   वेगवेगळे   क्राईम   होत   असतात.   पण   त्याचे   आपणाला   जाणीव   नसते   जसे   की   आपल्या   अकाउंट   मधून   ऑनलाईन   पैसे   निघून   जाणे  , आपण   पाठवलेले   पैसे   दुसऱ्या   व्यक्तीला   न   भेटणे  , आपण   एखाद्या   व्यक्तीला   बोलत   असता,ना   त्याने   आपल्याकडे   काहीतरी   पैशाचे   डिमांड   केली   तर   आपण   ती   पूर्ण   करणे   आणि   नंतर   ते   अकाउंट   डी   ऍक्टिव्हेट   होणे.   फेक