हॅन्डरायटिंग तपासण्यासाठी काय करावे ???


आपण मागील दोन भागांमध्ये पाहिलं की फिंगर प्रिंट आणि सही खोटी झाले असेल. तर त्यासाठी काय करावे, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काय दिवसभरात घडलो त्याची डायरी तयार करतो आणि ती डायरी आपण लिहीत असतो. सध्या 21 व्या युगामध्ये टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे, की माणसे आता आपली दैनंदिन रोजनिशी ते ऑनलाइन असलेल्या सॉफ्टवेअर किंवा एप्लीकेशन वापरून त्याच्यावरच लिहितात. टेक्नॉलॉजी मुळे आपण वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स किंवा वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरत असतो ते वापरत असताना आपल्यातून वेगवेगळे क्राईम होत असतात. पण त्याचे आपणाला जाणीव नसते जसे की आपल्या अकाउंट मधून ऑनलाईन पैसे निघून जाणे ,आपण पाठवलेले पैसे दुसऱ्या व्यक्तीला  भेटणे ,आपण एखाद्या व्यक्तीला बोलत असता,ना त्याने आपल्याकडे काहीतरी पैशाचे डिमांड केली तर आपण ती पूर्ण करणे आणि नंतर ते अकाउंट डी ऍक्टिव्हेट होणे. फेक अकाउंट बरोबर चॅटिंग करणे आणि सध्याच्या त्या ट्रेड मध्ये चालू असलेली गोष्ट म्हणजे हनी traf आणि या गोष्टींमध्ये माणूस त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांना पैसे पाठवत असतो आणि त्यांची डिमांड पूर्ण करत असतो.

 आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ब्लॉगचं तर हेडलाईन लिहिलेलं आहे की हॅन्डरायटिंग तपासण्यासाठी काय करावे ??? तुम्ही तर माहिती वेगळीच सांगत आहात तर याचा अर्थ असा आहे की,

ज्यावेळी एखादा आपल्या ठिकाणी क्राइम होतो. त्या क्राईम झाल्यानंतर आपणाला खूप भीती वाटायला लागते ,आपण करतो त्यावेळी आपण आपल्या डोक्यामध्ये एकच गोष्ट येत असते. ती म्हणजे मी सुसाईड करतो आणि ही गोष्ट सगळी संपवून टाकतो. त्यावेळी मग माणूस असेल त्यावेळी त्या माणसाच्या डोक्यामध्ये एकच थिंकिंग असतं ते म्हणजे मी सुसाईड करतो मग ते सुसाईड करताना कोणी विष पित्त, कोणी बिल्डिंग वरून उडी मारत, कोणी ट्रेनच्या समोर जाऊन उडी मारत, कोणी स्वतःला गळफास लावून घेतलं, कोणी घरामध्ये असलेले जी शेतीसाठी वापरणारे औषधी पित्त, किंवा स्वतःची नस कापून घेतात ,असे वेगवेगळे प्रकारचे ते सुसाईड करतात ,आणि स्वतः क्राईम करून आपण त्या गोष्टीतून निघालो असते विचार करत असतात. पण प्रत्येक वेळी माणूस मरत असताना किंवा तो सुसाईडचा विचार करत असताना तो 100% आपलं म्हणणं एका कागदावर तू उतरवतो मग ते म्हणणं उतरवल्यानंतर आपणाला ज्यावेळी ते साईड झालेला असतात किंवा त्यांनी स्वतःची जीवन लाईफ संपवून घेतलेला असतात.

DRUSHTI FORENSIC LAB


 त्यानंतर आपणाला तो कागद त्यांच्या रूममध्ये त्यांच्या टेबलावर त्यांच्या बेडवर किंवा त्यांच्या हातामध्ये किंवा त्यांच्या अंगावर असलेल्या कपड्याच्या खिशामध्ये आपणाला त्या सुसाईड नोट सापडते. मग त्यावेळी जे इन्स्पेक्टर आपल्याला तेथे व्हिजिट केलेल्या असतात त्यांचा पहिला प्रश्न असतो की हे सुसाईड नोट यांनीच लिहिलेला आहे का ???कारण त्या सुसाईड नोटमध्ये जी मेलेली व्यक्ती आहे ती कोणत्यातरी व्यक्तीचं नाव घेतलेले असते तेव्हा कोणत्यातरी माणसामुळे मला त्रास झालेला या या गोष्टीमुळे मी आत्महत्या करत आहे.



माझं सावकार कड कर्ज खूप झालं म्हणून आत्महत्या करत आहे,  माझं कर्ज खूप झालं म्हणून मी आत्महत्या करत आहे. मला ऑनलाईन एका व्यक्तीने बदनामी केली किंवा ऑनलाईन मला एका व्यक्तीने खूप काही बोललो म्हणून मी आत्महत्या करत आहे. मला शिक्षकांनी काढलं म्हणून मी आत्महत्या करत आहे, मला शाळेमध्ये मार्क कमी पडले म्हणून मी आत्महत्या करत आहे. मी पेपरमध्ये पास झालो नाही मला चांगली मार्क मिळाले नाहीत. मला हवी ती पोस्ट मिळाली नाही, मला नोकरी मिळाली नाही, असे अनेक गोष्ट असतात आणि आत्ता सध्या तर चालू असलेल्या म्हणजे मला त्या मुलगीने नाही म्हटली त्या मुलगीच दुसरीकडे लग्न झालं आणि hony ट्रॅप मध्ये अडकलो मला ऑनलाइन माझी रिपिटेशन इम्पॉर्टंट होती. म्हणून मी आत्महत्या केलो असे ते रीजन लिहून ते सुसाईड नोट लिहून ते स्वतःची आत्महत्या करतात.



त्यानंतर ती सुसाईड नोट आपणाला चेक करायचे असेल तर त्यासाठी आपणाला सगळ्यात पहिला त्या सुसाईड नोट यांनी लिहिलेल्या त्या व्यक्तीचं दुसरं हॅन्ड रायटिंग हवं. त्याला आपण नमुने दाखवले असे म्हणतो किंवा नमुना सॅम्पल असे म्हणतो. मग त्यावेळी ते सुसाईड नोट वरील अक्षरे तुमच्या नमुना संपल वरील अक्षरे तपासून त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट तयार करून दिला जातो. तो रिपोर्ट तुम्ही कोर्टामध्ये हजर करू शकता तसेच ते पोलिसांना देऊ शकता, आणि त्याच्यापुढे तुम्ही ते इन्वेस्टीगेशन करायला मदत करू शकता.

 एखाद्या व्यक्तीचे त्याच्यामध्ये नाव असेल समजा त्यांच्याबद्दल माहिती लिहिल्यास की हा या व्यक्तीमुळे मी आत्महत्या करत आहेतर त्या व्यक्तीची नाव घेतल्यावर त्या व्यक्तीला प्रूफ करण्यासाठी सगळ्यात पहिला आपणाला ते हॅन्ड रायटिंग ज्या व्यक्तींना आत्महत्या केलेले त्याचेच आहे हे प्रूफ करायला पाहिजे आणि त्यानंतर त्या पुढच्या व्यक्तीला पोलीस इन्वेस्टीगेशन साठी त्यांना पोलीस स्टेशनला बोलवतात. त्यामुळे तुमच्या मित्र परिवारात किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये असे काही सुसाईड वगैरे झाले असेल किंवा तुम्हाला माहिती असेल किंवा इन फ्युचर मध्ये कोणीही करेल त्यासाठी तुम्ही ही ब्लॉग वाचून यामधील माहिती लक्षात ठेवा आणि ते तुम्हाला युजफुल होईल तसेच तुमच्या मित्र परिवारांना तुमच्या नातेवाईकांना होईल. त्याचा फायदा होईल त्यामुळे कोठेही तुम्हाला हॅन्ड रायटिंग मिळालं तर सुरुवातीला त्याचे फॉरेनची हॅन्ड रायटिंग एक्झामिनेशन करून घ्या आणि त्याचा रिपोर्ट पोलिसांना आणि कोर्टामध्ये जमा करा.

 धन्यवाद !!!!!!

असंच आपण मराठीमध्ये फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय???
 फॉरेन्सिक सायन्स आपणाला कसं मदत करेल ??? याची सर्व काही माहिती आपण असेच घेत राहू या, अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्याशी जॉईन व्हा….

Social Media Platforms:

DRUSHTI FORENSIC LAB, KOLHAPUR, MAHARASTRA.

Facebook: https://www.facebook.com/Drushti-Forensic-consultancy-103396731551677

Email: - drustiforensiclab@gmail.com

WEB SITE:- First-Class Private Forensic Entity in Western Maharashtra (drushtiforensic.in)

Mobile No:- 9552912971

Blog Link:- Blogger: Posts

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सायबर क्राईम

क्रिमिनोलॉजिकल टॉक्सिकॉलॉजीचा अभ्यास