CHATTING (FACEBOOK, WATSAPP, INSTA, SOCIAL MEDIA ETC) EVIDENCE
आत्ताच्या 21 व्या युगामध्ये माणसाने खूप प्रगती केलेली आहे. यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस चा खूप प्रमाणात शोध लावलेला आहे आणि त्याचा वापर आपण करत आहोत. आताच्या युगामध्ये प्रत्येक माणसाकडे एक ना एक मोबाईल असतोच, त्या मोबाईलचा माणूस चांगल्या कारणासाठी आणि वाईट करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करतो. तोच मोबाईल आपणाला कधी अडचणीच्या काळात उपयोगाला सुद्धा येतो आणि वाईट काळात मदत सुद्धा करतो. लांब राहिलेल्या आपल्या एखाद्या मित्राला किंवा आपल्या नातेवाईकाला एका मिनिटाच्या आत आपण त्याला ...