CHATTING (FACEBOOK, WATSAPP, INSTA, SOCIAL MEDIA ETC) EVIDENCE

आत्ताच्या 21व्या युगामध्ये माणसाने खूप प्रगती केलेली आहे. यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस चा खूप प्रमाणात शोध लावलेला आहे आणि त्याचा वापर आपण करत आहोत. आताच्या युगामध्ये प्रत्येक माणसाकडे एक ना एक मोबाईल असतोच, त्या मोबाईलचा माणूस चांगल्या कारणासाठी आणि वाईट करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करतो. तोच मोबाईल आपणाला कधी अडचणीच्या काळात उपयोगाला सुद्धा येतो आणि वाईट काळात मदत सुद्धा करतो. लांब राहिलेल्या आपल्या एखाद्या मित्राला किंवा आपल्या नातेवाईकाला एका मिनिटाच्या आत आपण त्याला संदेश पाठवू शकतो किंवा त्याच्याबरोबर आपण फोनवर बोलू शकतो पूर्वी लोक एकमेकांना पत्र व्यवहार करायचे पण आता पत्र व्यवहार पूर्णपणे बंद झालेले आहे. आताच्या काळात माणसे एकमेकांशी फक्त आणि फक्त फोनवरच कनेक्ट होतात, त्याच फोनवर आपण वेगवेगळे एप्लीकेशन वापरत असतो. त्यावर आपण सोशल मीडिया वापरत असतो त्याच सोशल मीडियात आपण एखाद्या व्यक्तीबरोबर चॅटिंग करतो. ते चॅटिंग आपणाला कधी उपयोगाला येईल हे सांगता येत नाही ,तुमच्या दुःखाच्या काळात  तुमच्यावर वाईट आलेल्या परिस्थितीत तेच CHAT तुम्हाला त्यातून बाहेर सुद्धा काढू शकतो किंवा ते चॅटिंग तुम्हाला चांगल्या वेळेत वाईट सुद्धा करू शकतो. एखादी व्यक्ती व्हाट्सअप वर फेसबुक वरील इंस्टाग्राम वर किंवा अनेक अशा वेगवेगळ्या सोशल मीडियावर बोलत असते वेगवेगळ्या माणसांच्या बरोबर तेथेच आपल्यावर आपल्याला काहीतरी पुरावे मिळतात तेच पुरावे उद्या आपणाला कोर्टामध्ये सादर करता येतात. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला पैसे देणार आहे म्हटले किंवा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला धमकी दिली किंवा त्या एखाद्या व्यक्तीने सुद्धा चेक बाउन्स केला तर ते चॅटिंग तुमच्या व्हाट्सअप वर असेल तर ते तुम्ही कोर्टामध्ये हजर करू शकता. तुमच्याकडे असलेले चॅटिंग हे तुम्ही कोर्टामध्ये देऊ शकता.

           FORENSIC VIEW:-

 जे आपल्याकडे चॅटिंग असतं जे आपणाला चॅटिंग कोर्टाच्या कामांमध्ये पुरावा म्हणून द्यायचा आहे  चॅटिंग सॅम्पल आपण FORENSIC तज्ञांच्या कडून तपासून त्याचा फॉरेन्सिक अहवाल  65 बी सर्टिफिकेट घ्यावं.

 यामध्येFORENSIC तज्ञ काय करतात तर ते सुरुवातीला तुमच्या AUDIO,

1.      CLONE COPY OF चॅटिंग SAMPLE.

2.      MULTIMEDIA EXAMINATION (BASIC EXAMINATION)

3.      HASH VALUE.

4.      METADATA.

5.      OBSERVATION

6.      OPINION.

7.      REPORT

8.      65 B CERTIFICATE

LAW POINT:-

65 बी सर्टिफिकेट म्हणजे काय ???

 65 बी सर्टिफिकेट हे कोणताही डिजिटल  EVIDENCE कोर्टामध्ये देतो. त्यासाठी 65 बी लागतो यामध्ये जे काही डिजिटल पुरावा आहे त्यामध्ये छेडछाड, एडिट, DOCTERED, TEMPERED आहे नाही असं सर्टिफिकेट, आपणाला त्या सर्टिफिकेट द्वारे दाखवायचं असतं

आपण जे चॅटिंग किंवा रेकॉर्ड केलेला असतो ते आपणाला नेक्स्ट इन्वेस्टीगेशन करण्याकरता उपयोगी पडतं आणि त्याद्वारे त्याचा आपण कोर्टामध्ये वापर करू शकतो पुरावा म्हणून त्याला 65 बी सर्टिफिकेट दिलं तर त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करता येतो.

जे तुम्ही FORENSIC तज्ञांच्या रिपोर्ट बनवून घेता तो रिपोर्ट इंडियन EVIDENCE ACT  नुसार कोर्टामध्ये एक्सेप्ट केला जातो. INDIAN EVIDENCE ACT, SECTION 45(A) नुसार फॉरेन्सिक तज्ञांचे मत त्यामध्ये उपयोगी घेतलं जातं.

असेच आपण पुढील भागामध्ये EVIDENCE वापर कसा करावा आणि तो कुठे उपयोगी पडेल हे आपण पाहूया.

 धन्यवाद….

आता आपल्या  

आता आपल्या कोल्हापूरमध्ये सुद्धा फॉरेन्सिक सायन्स ची सर्विस चालू झालेले आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या हाताचे ठसे, सही हस्ताक्षर तपासून मिळतात.
असेच आपण फॉरेन्सिक सायन्स बद्दल मराठी भाषेमध्ये ज्ञान घेऊया

DRUSHTI FORENSIC, KOLHAPUR MAHARASTRA.

 **ONE CHANCE TO COLLECT**

Add: - Near District Court, Behind Renuka Mandir, "Gruhyog" Apartment, Shop no "4", "a" Wing, Kasba bavda, Kolhapur, Maharashtra, 416006.

FACEBOOK, INSTAGRAM, LIKEDIN: - DRUSHTI FORENSIC LAB

WEB SITE: - WWW.DRUSHTIFORENSIC.IN

MAIL: - WWW.DRUSTIFORENSICLAB@GMAIL.COM

CONTACT NO.: - 9552912971.

 कोल्हापूरमध्ये सुद्धा फॉरेन्सिक सायन्स ची सर्विस चालू झालेले आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या हाताचे ठसे, सही हस्ताक्षर तपासून मिळतात.
असेच आपण फॉरेन्सिक सायन्स बद्दल मराठी भाषेमध्ये ज्ञान घेऊया

DRUSHTI FORENSIC, KOLHAPUR MAHARASTRA.

 **ONE CHANCE TO COLLECT**

Add: - Near District Court, Behind Renuka Mandir, "Gruhyog" Apartment, Shop no "4", "a" Wing, Kasba bavda, Kolhapur, Maharashtra, 416006.

FACEBOOK, INSTAGRAM, LIKEDIN: - DRUSHTI FORENSIC LAB

WEB SITE: - WWW.DRUSHTIFORENSIC.IN

MAIL: - WWW.DRUSTIFORENSICLAB@GMAIL.COM

CONTACT NO.: - 9552912971.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सायबर क्राईम

क्रिमिनोलॉजिकल टॉक्सिकॉलॉजीचा अभ्यास