पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डिफेक टेक्नॉलॉजी

इमेज
  डिफेक टेक्नॉलॉजी      सध्या आपण सर्वजण सोशल मीडिया वापरतो . याच्या मध्ये आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या लोकांशी बोलतो . आपण वेगवेगळे मित्र गोळा करतो . वेगवेगळ्या मित्रांच्या बरोबर वेगवेगळ्या देशातील लोकांच्या बरोबर आपले चॅटिंग होतो . संभाषण होतं . यामध्ये आपण कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपण सर्व गोष्टीवर त्या अनोळखी व्यक्तीबरोबर आपण संभाषण करतो . याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्लॅटफॉर्म वापरतो त्यावर आपण स्वतःची माहिती फील करतो आणि स्वतःचा अकाउंट तयार करून आपण ते वापरतो आणि संभाषण करतो .   सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ भरपूर धुमाकूळ घालत आहे . एका व्यक्तीने अभिनेत्रीचा चेहरा पूर्णपणे चेंज करून दुसऱ्या बॉडीवर तिचा चेहरा चिटकवला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून दिला . यावर कोणालाही लवकर ओळखले नाही की तो चेहरा त्याच व्यक्तीचा आहे . हेच सर्वांना वाटलं पण ती एक डिफेक टेक्नॉलॉजी होती . डिफेक टेक्नॉलॉजी म्हणजे काय ???     डिफेक्ट टेक्नॉलॉजी म्हणजे तुमचा चेहरा बदलणे . तुमच्या चेहऱ्यांबरोबर तुमचा आवाज बदलणे किंवा तुमच्या दुसऱ्याच्या व्हिडिओमध्ये तुमचा चेह