पोस्ट्स

SEXTORTION ऑनलाइन ब्लॅकमेलचा बळी (DRUSHTI FORENSIC LAB)

इमेज
                         SEXTORTION        VICTIM OF ONLINE BLACKMAIL.                ( ऑनलाइन ब्लॅकमेलचा बळी )       आपण आता सगळीजण एकविसाव्या युगात जगत आहोत .  हे युग म्हणजे तंत्रज्ञानाचा                आणि   विज्ञानाचा आहे . आपण अनेक दशक झाली आपण खूप प्रगती केलेला आहोत . औद्योगिक क्षेत्रात , सामाजिक क्षेत्रात , शैक्षणिक क्षेत्रात तसेच आपण वैज्ञानिक क्षेत्रात सुद्धा खूप प्रगती केलेली आहे . आरोग्य क्षेत्रामध्ये आपण सुद्धा खूप प्रगती    केलेले   आहोत . आपल्याकडे कॅन्सर सारख्या रोगावर सुद्धा आपण औषधोपचार शोधून काढलेले आहेत . आता सगळ्यांना माहीतच आहे आणि सगळ्यांनी अनुभवलेलं सुद्धा तो म्हणजे मागील दोन वर्षांमध्ये पाहिलेला कोरोना सारखा संसर्ग त्यावर सुद्धा आपण यश शोधून काढलेले आहेत .  त्याच्यावर मात करून ...

FORENSIC SCIENCE (DRUSHTI FORENSIC LAB)

इमेज
                            CRIME SCENE INVESTIGATION गुन्हाचे ठिकाण हे नेहमी खूप क्रिटिकली असतं. ज्यावेळी एखादी गुन्हा घडतो. म्हणजे एखादा खून होतो, चोरी होते. एखादा मोठा एक्सीडेंट होतो इत्यादी या ठिकाणी सर्वात पहिला आपण पोलीस स्टेशनला फोन करावा. त्यानंतर तेथील पोलीस ऑफिसर व त्यांची टीम घटनास्थळी हजर होते. त्यानंतर त्या घटनास्थळी तेथील मेन पोलीस ऑफिसर मुख्य गुन्ह्याच्या घटनास्थळाची ते पाहणी करतात.  त्यांना प्रशिक्षण दिलेला असतं की पुरावे कसे उचलावे पुरावे कसे गोळा करावे त्यानंतर ते मुख्य पोलीस ऑफिसर तेथील पुरावे गोळा करतात व ते प्रयोगशाळा म्हणजे न्याय सहाय्यक विज्ञान (FORENSIC LAB) तिकडे पाठवतात. घटनास्थळी समजा एखादी चोरी झाली असेल तर ती चोरी हुडकून काढण्यामध्ये पोलीस कसे इन्वेस्टीगेशन करतात ते आपण पाहूया. त्यामध्ये न्याय सहाय्यक विज्ञान कसं मदत करते ते सुद्धा पाहूया समजा एखाद्या ठिकाणी चोरी झाली असेल. तर त्या ठिकाणी सर्वात पहिला पोलीस ऑफिसर येऊन तिथली पाहणी करतात. त्यानंतर ते वेगवेगळ्या लोकांच्याकडून ते माहिती...

FORENSIC SCIENCE VARIOUS DEPARTMENT

इमेज
                                                        FORENSIC SCIENCE FORENSIC SCIENCE VARIOUS DEPARTMENT  आज आपण बघणार आहोत,   फॉरेन्सिक सायन्स चे वेगवेगळे डिपार्टमेंट किंवा वेगवेगळे डिव्हिजन. 1.       BALLISTIC 2.        BIOLOGY 3.        CHEMISTRY 4.        DOCUMENT 5.        LIE DETECTION 6.      FINGERPRINT 7.        PHYSICS 8.        SEROLOGY 9.        TOXICOLOGY   1.       BALLISTIC :- हे डिव्हिजन सर्व बंदुके वेगवेगळे बॉम्ब यासारख्या गोष्टीची तपासणी करतात.   वेगवेगळे गोळ्या म्हणजे बुलेट एक्झामिनेशन करतात . तसेच गोळी कधी झा...