मराठी मध्ये फॉरेन्सिक सायन्स
FORENSIC SCIENCE FORENSIC SCIENCE INFORMATION आपण सगळेजण आत्ता एकविसाव्या जगात राहतो, व जगतो आपली लाइफस्टाइल सुद्धा खूप बदललेली आहे. आता आपल्याला लाईफस्टाईल मध्ये आपण नवीन मोबाईल तसेच न्यू एप्लीकेशन , सॉफ्टवेअर वापरतो . त्यामधून आपणाला खूप आनंद मिळतो, पण त्यामधूनच आपण खूप सारे क्राईम करत असतो व होत असतात. त्या क्राईम मध्ये आपल्याकडे एव्हिडन्स सुद्धा खूप असतात. ते एव्हिडन्स आपणाला वाचवू शकत असतात. आपणाला ते क्राईम केलं नाही हे समजावून सांगण्यासाठी उपयोगी असतात, पण ते एव्हिडन्स आपणाला ...