मराठी मध्ये फॉरेन्सिक सायन्स

  

FORENSIC SCIENCE

FORENSIC SCIENCE INFORMATION

आपण सगळेजण आत्ता एकविसाव्या जगात राहतो,  जगतो आपली लाइफस्टाइल सुद्धा खूप बदललेली आहे.  आता आपल्याला लाईफस्टाईल मध्ये आपण नवीन मोबाईल तसेच न्यू एप्लीकेशनसॉफ्टवेअर वापरतोत्यामधून आपणाला खूप आनंद मिळतो, पण त्यामधूनच आपण खूप सारे क्राईम करत असतो  होत असतात.  त्या क्राईम मध्ये आपल्याकडे एव्हिडन्स सुद्धा खूप असतात. ते एव्हिडन्स आपणाला वाचवू शकत असतात. आपणाला ते क्राईम केलं नाही हे समजावून सांगण्यासाठी उपयोगी असतात, पण ते एव्हिडन्स आपणाला कोर्टासमोर तसेच पोलिसांच्या समोर मांडता येत नाहीत. ते मांडण्यासाठी किंवा ते PROOF करण्यासाठी आपणाला फॉरेन्सिक तज्ञांची मदत घ्यावी लागते.

आपण आपण सगळेजण टीव्हीवर एक सीआयडी ही मालिका पाहिली असेल त्यामध्ये डॉक्टर साळुंखे ना फॉरेन्सिक तज्ञ म्हणून दाखवले आहे. ते केसेस सॉल्व करायला मदत करतात.

 तर आपण आज फॉरेन्सिक म्हणजे काय आणि फॉरेन्सिक चा शोध कसा लागला  ते क्राईम मध्ये हे SOLVE करायला कसे मदत करतात ते पाहूया.

फॉरेन्सिक हा शब्द लॅटिन आहे फॉरेन्सिक म्हणजे “कोर्ट ऑफ जस्टिस” OR “पब्लिक डिस्कशन” हा अर्थ होतो.



फॉरेन्सिक सायन्स सुरुवातीला CHINA सारख्या COUNTRY मध्ये वापरली त्यानंतर बाकीच्या COUNTRY वापरू लागले. सुरुवातीला SIR ARUTHOUR CONON DOYLE या व्यक्ती SHERLOK HOMES या इन्वेस्टीगेशन ऑफिसर च्या गोष्टी लिहायचे व ते प्रसिद्ध व्हायचे. ही एक काल्पनिक कथा होती व आहे त्यावर मूवी सुद्धा आलेले पण ह्याच एका गोष्टीमुळे फॉरेन्सिकचा शोध लागला.  ह्यामध्ये ते समजावून सांगायचे की क्राइम सॉल करायला SHERLOK HOMES कस कसे वेगवेगळे फॉरेन्सिक मेथड वापरायचा व तो एकच कसे इन्वेस्टीगेशन करून ही केस सॉल, हे सॉल करायला फॉरेन्सिक सायन्स मध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट सुद्धा आहेत. ते वेगवेगळे डिपार्टमेंट आपले रिपोर्ट बनवत असतात त्यामध्ये ते वेगवेगळे सायंटिफिक मेथड, सायंटिफिक OBSERVATION मांडत असतात.

वर्ल्ड वर एक पासून क्रिमिनल इन्वेस्टीगेशन करायला फॉरेन्सिकचा वापर करायचे. त्यानंतर 1923 ला यूएसए मध्ये लॉस एंजलिस पोलीस डिपार्टमेंट त्यानंतर 1932 मध्ये एफबीआय यांनी नॅशनल फॉरेन्सिक LAB चालू केली. आता युनायटेड स्टेट कडे त्यांचे स्वतःचे अडीचशे फॉरेनची LAB आहे.

भारतामध्ये इंग्रजांनी फॉरेन्सिक सुरुवात केली मद्रास मध्ये पहिली फिंगरप्रिंट ब्युरो त्यांनी 1897 ला कोलकत्ता मध्ये चालू केली. त्यानंतर 1910 वेळी वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिंगरप्रिंट बिरो चालू झाल्या. 1906 ला गव्हर्मेंट ने स्थापन केली गव्हर्मेंट एक्झामिनेशन QUESTION DOCUMENT.  इन शिमला त्यानंतर 1910 ला कोलकत्ता मध्ये केमिकल एक्झामिनेशन लॅब ओपन केली स्वातंत्र्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग स्कूल ओपन केले ट्रेनिंग सेंटर चालू केल्या.

विसाव्या दशकामध्ये स्टेट सीआयडी चालू केली त्यामध्ये  FINGER PRINT, QUESTION DOCUMENT अँड फोटोग्राफर या सर्विस प्रोव्हायडर केल्या. त्यानंतर आता 21व्या शतकामध्ये प्रत्येक स्टेट ची स्वतःची फॉरेन्सिक LAB तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांची रिजनल फॉरेनची चालू केलेले आहे त्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट सुद्धा आहेत वेगवेगळ्या डिपारमेंट आपणाला केस कॉल करायला मदत करतात

एखाद्या ठिकाणी खून झाला असेल तर फॉरेन्सिक सायंटिस्ट त्या गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन तेथील वेगवेगळे EVIDENCE गोळा करतात म्हणजे तेथील रक्त गोळा करणे, हाताचे ठसे गोळा करणे, तेथील कागदपत्रे मिळालेले गोळा करणे, तेथे आजूबाजूला असलेले फिजिकली ,केमिकली EVIDENCE गोळा करणे, तसेच इलेक्ट्रिकल उपकरणे म्हणजे लॅपटॉप ,कम्प्युटर, पेन ड्राईव्ह, इत्यादी हे सगळे एव्हिडन्स किंवा गुन्ह्यामुळे तसेच वापरण्यात आलेले हत्यार, पायाचे ठसे असे सर्व पुरावे ते गोळा करून तेथील जवळच्या फॉरेनची कल्याण ला पाठवतात.



हे EVIDENCE फॉरेन्सिक लॅबला आल्यावर तेथील ऑफिसर ते सर्व पुरावे वेगवेगळ्या डिपार्टमेंटला पाठवतात. व तिथून त्याचा रिपोर्ट मागून घेतात ते रिपोर्ट बनवत असताना तेथे वेगवेगळे सायंटिफिक मेथड्स, OBSERVATION, सायंटिफिक तसेच केमिकल बायोलॉजिकल टेस्ट केले जातात.

रिपोर्टच्या इन्वेस्टीगेशन ऑफिसरला पाठवले जातात त्यानंतर त्या रिपोर्टवर फॉरेन्सिक चा रिपोर्ट वर पोलीस आपले इन्वेस्टीगेशन चालू करतात आरोपीला पकडतात कोर्टामध्ये हजर करतात आणि तेथे फॉरेन्सिक तज्ञ येऊन आपली मत तेथे मांडतात आणि ते कसे  सॉल करायला  मदत करतात.

त्यानंतर कोर्टाची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होते त्यांचे वेगळे स्टेजेस कंप्लेंट होतात त्यानंतर कोर्ट त्या आरोपीला शिक्षा सुनावते त्या व्यक्तीला न्याय मिळवून देते आणि यामध्ये छोटासा पण इम्पॉर्टंट असा रोड फॉरेन्सिक सायंटिस्ट प्ले करतात. आपण हा भाग आपण या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं की फॉरेन्सिक म्हणजे काय. फॉरेनची शोध कसा झाला. फॉरेन्सिक कसं कसं वाढत गेलं आपल्या इंडियामध्ये त्याची कशी सुरुवात झाली. आता पुढल्या भागांमध्ये फॉरेन्सिकचे वेगवेगळे डिपार्टमेंट पाहूया.

धन्यवाद.



असेच आपण मराठी मध्ये फॉरेन्सिक सायन्स KNOWLEDGE घेऊया आणि आपल्या समाजामध्ये होत असलेला क्राईम कमी करूया

 धन्यवाद

आता आपल्या कोल्हापूरमध्ये सुद्धा फॉरेन्सिक सायन्स ची सर्विस चालू झालेले आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या हाताचे ठसे सही हस्ताक्षर तपासून मिळतात.
असेच आपण फॉरेन्सिक सायन्स बद्दल मराठी भाषेमध्ये ज्ञान घेऊया.
 DRUSHTI FORENSIC LAB IN KOLHAPUR, MAHARASTRA.

 

DRUSHTI FORENSIC, KOLHAPUR MAHARASTRA.

 **ONE CHANCE TO COLLECT**

FACEBOOK, INSTAGRAM, LIKEDIN: - DRUSHTI FORENSIC LAB

WEB SITE: - WWW.DRUSHTIFORENSIC.IN

MAIL: - WWW.DRUSTIFORENSICLAB@GMAIL.COM

CONTACT NO.: - 9552912971.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दस्ताऐवज पुरावा (महत्त्वाचा भाग)

गुन्ह्याचा तपास

फॉरेन्सिक सायन्स आणि न्यायालयाचा संबंध