IMAGE EVIDENCE

 IMAGE EVIDENCE

आपण केलेल्या IMAGE फाईल चे रेकॉर्डिंग कोणत्यातरी केस मध्ये आपण आपलं IMAGE रेकॉर्डिंग म्हणजे, रेकॉर्डिंग किंवा आपण एखाद्याचं केलेलं IMAGE रेकॉर्डिंग कोर्टामध्ये सादर करू शकतो. आता DIVORCE केस मध्ये ज्यावेळी दोन्ही पार्टीचे मीटिंग भरतात, त्यावेळी IMAGE रेकॉर्डिंग करतात आणि ते रेकॉर्डिंग कोर्टामध्ये सादर करता येतो. त्यासाठी आपणाला इंडियन इव्हिडन्स अॅक्ट ची मदत घ्यावी लागते. तुमच्याकडे असलेले फोन रेकॉर्डिंग IMAGE रेकॉर्डिंग हे तुम्ही कोर्टामध्ये तुमच्या केस मध्ये इव्हिडन्स म्हणून सादर करू शकता. मग ते तुमच्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग असू दे किंवा वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल डिव्हाइस वापरून तुम्ही रेकॉर्डिंग केलेलं सुद्धा असेल तर ते उपयोगी होतं.

           FORENSIC VIEW:-

 जे आपल्याकडे रेकॉर्डिंग असतं जे आपणाला रेकॉर्डिंग कोर्टाच्या कामांमध्ये पुरावा म्हणून द्यायचा आहे तू ऑडिओ सॅम्पल आपण FORENSIC तज्ञांच्या कडून तपासून त्याचा फॉरेन्सिक अहवाल 65 बी सर्टिफिकेट घ्यावं.

 यामध्येFORENSIC तज्ञ काय करतात तर ते सुरुवातीला तुमच्या AUDIO,

1.      CLONE COPY OF IMAGE SAMPLE.

2.      MULTIMEDIA EXAMINATION (BASIC EXAMINATION)

3.      HASH VALUE.

4.      METADATA.

5.      OBSERVATION

6.      CLONE DETECTION.

7.      NOISE ANALYSIS.

8.      ERROR ANALYSIS.

9.      OPINION.

10.   REPORT

11.   65 B CERTIFICATE

 


LAW POINT:-

65 बी सर्टिफिकेट म्हणजे काय ???

 65 बी सर्टिफिकेट हे कोणताही डिजिटल  EVIDENCE कोर्टामध्ये देतो. त्यासाठी 65 बी लागतो यामध्ये जे काही डिजिटल पुरावा आहे त्यामध्ये छेडछाड, एडिट, DOCTERED, TEMPERED आहे नाही असं सर्टिफिकेट, आपणाला त्या सर्टिफिकेट द्वारे दाखवायचं असतं

आपण जे ऑडिओ किंवा रेकॉर्ड केलेला असतो ते आपणाला नेक्स्ट इन्वेस्टीगेशन करण्याकरता उपयोगी पडतं आणि त्याद्वारे त्याचा आपण कोर्टामध्ये वापर करू शकतो पुरावा म्हणून त्याला 65 बी सर्टिफिकेट दिलं तर त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करता येतो.

जे तुम्ही FORENSIC तज्ञांच्या रिपोर्ट बनवून घेता तो रिपोर्ट इंडियन EVIDENCE ACT  नुसार कोर्टामध्ये एक्सेप्ट केला जातो. INDIAN EVIDENCE ACT, SECTION 45(A) नुसार फॉरेन्सिक तज्ञांचे मत त्यामध्ये उपयोगी घेतलं जातं.

असेच आपण पुढील भागामध्ये CHAT वापर कसा करावा आणि तो कुठे उपयोगी पडेल हे आपण पाहूया.

 

 

 धन्यवाद….

आता आपल्या कोल्हापूरमध्ये सुद्धा फॉरेन्सिक सायन्स ची सर्विस चालू झालेले आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या हाताचे ठसे, सही हस्ताक्षर तपासून मिळतात.
असेच आपण फॉरेन्सिक सायन्स बद्दल मराठी भाषेमध्ये ज्ञान घेऊया

DRUSHTI FORENSIC, KOLHAPUR MAHARASTRA.

 **ONE CHANCE TO COLLECT**

Add: - Near District Court, Behind Renuka Mandir, "Gruhyog" Apartment, Shop no "4", "a" Wing, Kasba bavda, Kolhapur, Maharashtra, 416006.


FACEBOOK, INSTAGRAM, LIKEDIN: - DRUSHTI FORENSIC LAB

WEB SITE: - WWW.DRUSHTIFORENSIC.IN

MAIL: - WWW.DRUSTIFORENSICLAB@GMAIL.COM

CONTACT NO.: - 9552912971.

 

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सायबर क्राईम

क्रिमिनोलॉजिकल टॉक्सिकॉलॉजीचा अभ्यास