VIDEO EVIDENCE
VIDEO EVIDENCE
आपण
केलेल्या VIDEO फाईल चे रेकॉर्डिंग कोणत्यातरी
केस मध्ये आपण आपलं VIDEO रेकॉर्डिंग म्हणजे, रेकॉर्डिंग किंवा आपण एखाद्याचं केलेलं रेकॉर्डिंग कोर्टामध्ये सादर करू शकतो. आता DIVORCE केस मध्ये ज्यावेळी दोन्ही पार्टीचे मीटिंग भरतात, त्यावेळी VIDEO रेकॉर्डिंग करतात आणि ते रेकॉर्डिंग कोर्टामध्ये
सादर करता येतो. त्यासाठी आपणाला इंडियन इव्हिडन्स अॅक्ट ची मदत घ्यावी
लागते. तुमच्याकडे असलेले फोन रेकॉर्डिंग VIDEO रेकॉर्डिंग हे तुम्ही कोर्टामध्ये
तुमच्या केस मध्ये इव्हिडन्स म्हणून सादर करू शकता. मग ते तुमच्या
मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग असू दे किंवा वेगवेगळ्या
इलेक्ट्रिकल डिव्हाइस वापरून तुम्ही रेकॉर्डिंग केलेलं सुद्धा असेल तर ते उपयोगी
होतं.
- FORENSIC VIEW:-
जे
आपल्याकडे रेकॉर्डिंग असतं जे आपणाला रेकॉर्डिंग
कोर्टाच्या कामांमध्ये पुरावा म्हणून द्यायचा आहे तू ऑडिओ सॅम्पल
आपण FORENSIC तज्ञांच्या कडून तपासून त्याचा फॉरेन्सिक अहवाल व 65 बी सर्टिफिकेट घ्यावं.
यामध्येFORENSIC
तज्ञ काय करतात तर ते सुरुवातीला
तुमच्या AUDIO,
1. CLONE
COPY OF AUDIO SAMPLE.
2. MULTIMEDIA
EXAMINATION (BASIC EXAMINATION)
3. HASH
VALUE.
4. METADATA.
5. OBSERVATION
6. WAVEFROM.
7. SPECTROGRAM.
8. OPINION.
9. REPORT
10. 65
B CERTIFICATE
LAW POINT:-
65 बी
सर्टिफिकेट म्हणजे काय ???
65 बी
सर्टिफिकेट हे कोणताही डिजिटल EVIDENCE कोर्टामध्ये
देतो. त्यासाठी 65 बी लागतो यामध्ये
जे काही डिजिटल पुरावा आहे त्यामध्ये छेडछाड, एडिट, DOCTERED, TEMPERED आहे नाही असं सर्टिफिकेट, आपणाला त्या सर्टिफिकेट द्वारे दाखवायचं असतं
आपण
जे ऑडिओ किंवा रेकॉर्ड केलेला असतो ते आपणाला नेक्स्ट
इन्वेस्टीगेशन करण्याकरता उपयोगी पडतं आणि त्याद्वारे त्याचा आपण कोर्टामध्ये वापर करू शकतो पुरावा म्हणून त्याला 65 बी सर्टिफिकेट दिलं
तर त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करता येतो.
जे
तुम्ही FORENSIC तज्ञांच्या रिपोर्ट बनवून घेता तो रिपोर्ट इंडियन
EVIDENCE ACT नुसार
कोर्टामध्ये एक्सेप्ट केला जातो. INDIAN EVIDENCE ACT,
SECTION 45(A) नुसार
फॉरेन्सिक तज्ञांचे मत त्यामध्ये उपयोगी
घेतलं जातं.
असेच
आपण पुढील भागामध्ये IMAGE वापर कसा करावा आणि तो कुठे उपयोगी
पडेल हे आपण पाहूया.
धन्यवाद….
आता आपल्या कोल्हापूरमध्ये सुद्धा फॉरेन्सिक सायन्स ची सर्विस चालू झालेले आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या हाताचे ठसे, सही हस्ताक्षर तपासून मिळतात.
असेच आपण फॉरेन्सिक सायन्स बद्दल मराठी भाषेमध्ये ज्ञान घेऊया.
DRUSHTI
FORENSIC, KOLHAPUR MAHARASTRA.
**ONE
CHANCE TO COLLECT**
Add:
- Near District Court, Behind Renuka Mandir, "Gruhyog" Apartment,
Shop no "4", "a" Wing, Kasba bavda, Kolhapur, Maharashtra,
416006.
FACEBOOK,
INSTAGRAM, LIKEDIN: - DRUSHTI FORENSIC LAB
WEB SITE:
- WWW.DRUSHTIFORENSIC.IN
MAIL:
- WWW.DRUSTIFORENSICLAB@GMAIL.COM
CONTACT NO.:
- 9552912971.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
THANK YOU FOR VISITE OUR
DRUSHTI FORENSIC BLOG, KOLHAPUR MAHARASTRA.
**ONE CHANCE TO COLLECT**
ADDRESS: - Near District Court, Behind Renuka Mandir, "Gruhyog" Apartment, Shop no "4", "a" Wing, Kasba bavda, Kolhapur, Maharashtra, 416006.
SOCIAL MEDIA: -
Facebook: - https://www.facebook.com/DrushtiForensicLab
Instagram: - https://www.instagram.com/drushtiforensiclab/#
LinkedIn: - https://www.linkedin.com/company/79086624/admin/feed/posts/
YouTube: - https://www.youtube.com/@drustiforensiclab9437
BLOG:- https://www.blogger.com/blog/posts/1266176453495302806
WhatsApp Group: - https://chat.whatsapp.com/GWbLGYAjCjC95J7aBbqhCK
Drushti Forensic on WhatsApp: - https://wa.me/message/OEHHUNET2U63N1
WEB SITE: - WWW.DRUSHTIFORENSIC.IN
MAIL: - WWW.DRUSTIFORENSICLAB@GMAIL.COM
CONTACT NO.: - 9552912971.