पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गुन्ह्याच्या घटनास्थळाची तपासणी

इमेज
                                CRIME SCENE INVESTIGATION गुन्हाचे ठिकाण हे नेहमी खूप क्रिटिकली असतं. ज्यावेळी एखादी गुन्हा घडतो. म्हणजे एखादा खून होतो, चोरी होते. एखादा मोठा एक्सीडेंट होतो इत्यादी या ठिकाणी सर्वात पहिला आपण पोलीस स्टेशनला फोन करावा. त्यानंतर तेथील पोलीस ऑफिसर व त्यांची टीम घटनास्थळी हजर होते. त्यानंतर त्या घटनास्थळी तेथील मेन पोलीस ऑफिसर मुख्य गुन्ह्याच्या घटनास्थळाची ते पाहणी करतात.  त्यांना प्रशिक्षण दिलेला असतं की पुरावे कसे उचलावे पुरावे कसे गोळा करावे त्यानंतर ते मुख्य पोलीस ऑफिसर तेथील पुरावे गोळा करतात व ते प्रयोगशाळा म्हणजे न्याय सहाय्यक विज्ञान (FORENSIC LAB) तिकडे पाठवतात. घटनास्थळी समजा एखादी चोरी झाली असेल तर ती चोरी हुडकून काढण्यामध्ये पोलीस कसे इन्वेस्टीगेशन करतात ते आपण पाहूया. त्यामध्ये न्याय सहाय्यक विज्ञान कसं मदत करते ते सुद्धा पाहूया समजा एखाद्या ठिकाणी चोरी झाली असेल. तर त्या ठिकाणी सर्वात पहिला पोलीस ऑफिसर येऊन तिथली पाहणी करतात. त्यानंतर ते वेगवेगळ्या लोकांच्याकडून ते माहिती गोळा करतात. त्यानंतर त्या घटनास्थळी कोणाच्या हाताचे ठसे किंवा कोणाच्या

FORENSIC SCIENCE VARIOUS DEPARTMENT

इमेज
                                                           FORENSIC SCIENCE FORENSIC SCIENCE VARIOUS DEPARTMENT  आज   आपण   बघणार   आहोत,    फॉरेन्सिक   सायन्स   चे   वेगवेगळे   डिपार्टमेंट   किंवा   वेगवेगळे   डिव्हिजन. 1.       BALLISTIC 2.         BIOLOGY 3.         CHEMISTRY 4.         DOCUMENT 5.         LIE DETECTION 6.       FINGERPRINT 7.        PHYSICS 8.        SEROLOGY 9.        TOXICOLOGY   1.       BALLISTIC :- हे   डिव्हिजन   सर्व   बंदुके   वेगवेगळे   बॉम्ब   यासारख्या   गोष्टीची   तपासणी   करतात.    वेगवेगळे   गोळ्या   म्हणजे   बुलेट   एक्झामिनेशन   करतात .  तसेच   गोळी   कधी   झाली   त्याचे   डिस्टन्स   काय   होते   कोणती   गोळी   व   बंदूक   आहे   कोणत्या   साईटने   व   त्याचे   रेंज   काय   त्या   सर्व   प्रश्नांची   उत्तरे   हे   डिपार्टमेंट   देतो.   2.       BIOLOGY या   डिपार्टमेंट   मध्ये   माणसाबद्दल   प्राण्याबद्दल   व   झाडा   बद्दल   माहिती   मिळते   म्हणजे   एखाद्या   प्राण्याचा   केस आहे   की   माणसाचा   आहे  .  तसेच   दात,    चामडं  ,  सापळा,    केस,    ध