FORENSIC SCIENCE VARIOUS DEPARTMENT

 

                                                       FORENSIC SCIENCE


FORENSIC SCIENCE VARIOUS DEPARTMENT 


आज आपण बघणार आहोत,  फॉरेन्सिक सायन्स चे वेगवेगळे डिपार्टमेंट किंवा वेगवेगळे डिव्हिजन.

  • 1.     BALLISTIC
  • 2.      BIOLOGY
  • 3.      CHEMISTRY
  • 4.      DOCUMENT
  • 5.      LIE DETECTION
  • 6.     FINGERPRINT
  • 7.      PHYSICS
  • 8.      SEROLOGY
  • 9.      TOXICOLOGY

 

EVIDENCE

  • 1.     BALLISTIC :-

हे डिव्हिजन सर्व बंदुके वेगवेगळे बॉम्ब यासारख्या गोष्टीची तपासणी करतात.  वेगवेगळे गोळ्या म्हणजे बुलेट एक्झामिनेशन करताततसेच गोळी कधी झाली त्याचे डिस्टन्स काय होते कोणती गोळी  बंदूक आहे कोणत्या साईटने  त्याचे रेंज काय त्या सर्व प्रश्नांची उत्तरे हे डिपार्टमेंट देतो.

 

  • 2.     BIOLOGY

या डिपार्टमेंट मध्ये माणसाबद्दल प्राण्याबद्दल  झाडा बद्दल माहिती मिळते म्हणजे एखाद्या प्राण्याचा केस आहे की माणसाचा आहे . तसेच दात,  चामडं , सापळा,  केस,  धागा या इत्यादी या गोष्टी सगळ्या एक्झामिनेशन ह्या बायोलॉजिकल डिपार्टमेंट मध्ये केले जातात.

 

  • 3.     CHEMISTRY:-

केमिस्ट्री डिपार्टमेंट मध्ये पेट्रोल सारखे पदार्थ डिझेल रॉकेल यांचे एक्झामिनेशन केले जातात.  तसेच रक्तामध्ये अल्कोहोल किती आहे.  म्हणजे वेगवेगळे  रंग,  शाही,  रसायन यांचे क्वालिटी आणि कम्पॅरिझन तसेच अन्नामध्ये भेसळ आहे की नाही या सर्व गोष्टीचे एक्झामिनेशन या डिपार्टमेंट मध्ये केले जातात.

  • 4.     DOCUMENT:-

डॉक्युमेंट विभागामध्ये सही, हस्ताक्षर, वेगवेगळे खोटे सर्टिफिकेटअसेल एक्झामिनेशन पेपरचे क्वालिटी हे सर्व काही या डिपार्टमेंट मध्ये एक्झामिनेशन केले जाते.

  • 5.     LIE DETECTION:-

या डिपार्टमेंट मध्ये माणूस खरं बोलत आहे किंवा खोटं बोलत आहे पाहिलं जातं. हे सध्या नवीनओपन केलेली डिपार्टमेंट आहे.

  • 6.     FINGERPRINT

फिंगरप्रिंट डिपार्टमेंट मध्ये आपल्या हाताचे ठसे चेक केले जातात.

  • 7.     PHYSICS:-

फिजिक्स डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळे तार वेगवेगळे टूलचे मार्क वेगवेगळे माती, धूळ, ग्लास वेगवेगळे रंग तसेच खोटे पैसे खोटी नाणी या सगळ्या गोष्टी येथे मध्ये चेक केले जातात.  तसेच एक्सीडेंट केस मध्ये गाडीचे स्पीड किती होतं हे सर्व गोष्टी या डिपार्टमेंट मध्ये केले जातात.

  • 8.     SEROLOGY:-

मध्ये वेगवेगळे रक्त SEAMEN, SALIVA, DNA, BODY FLUID गोष्टी चेक केल्या जातात.

  • 9.     TOXICOLOGY

TOXICOLOGY, POWDER, CAPSULES चेक केल्या जातात.

 

          तसेच राज्य सरकार  केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळे असे अनेक फॉरेनची डिपार्टमेंट असतात. जसे की 

  • सायबर डिपार्टमेंट
  • DIGITAL FORENSIC
  • CRIME SCENE DEPARTMENT.
CRIME SCENE


      जर एखाद्या ठिकाणी किंवा एखादा क्राईम असेल जसे की कोणाचा खून केला असेल.  तर तेथे सुरुवातीला पोलिस ऑफिसर जाऊन त्या गुन्ह्याची तपासणी करतात,  त्या गुन्ह्याची जागा ते स्टोअर करतात. म्हणजे राखीव ठेवतातत्यामध्ये कोणालाही ते आत जाऊ देत नाहीत. त्यानंतर तेथे FORENSIC EXPERT ते क्राईम ची पूर्णपणे पाहणी करतात  त्याचे स्केच बनवतात. त्यानंतर सगळ्या EVIDENCE मध्ये ते वेगवेगळे नंबर देतात. त्यानंतर EVIDENCE एकदा गोळा करतात . त्याला लेबल करतात आणि ते सर्व काही पॅक करतात.  त्यानंतर ते LAB पाठवून देतात त्यानंतर तेथे वेगवेगळी EVIDENCE बघून ते आपण जे वर पाहिलं त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला ते पाठवून देतात. 

    जसे फिंगरप्रिंट डेव्हलप केला असेल तर ते फिंगरप्रिंट डिपार्टमेंट ला जाणार किंवा तेथे एखाद्या त्यांना कागद मिळाला असेल तर तो डॉक्युमेंट विभागाला जाणार. तेथे वेगवेगळे ग्लासचे तुकडे मिळाले असतील तर ते फिजिक्स डिपार्टमेंट ला जाणार. तेथील रक्त गोळा केले असेल तर ते SEROLOGY डिपार्टमेंट ला जाणार. त्यानंतर तेथे काही DRUGS वगैरे मिळाले असतील तर ते केमिस्ट्री डिपार्टमेंट ला जाणार. असे ते वेगवेगळ्या ठिकाणी तेथे डिपार्टमेंटला पाठवतातत्यांच्याकडून ते सर्व रिपोर्ट बनवून घेतात त्यानंतर ते रिपोर्ट पोलिसांना पाठवून त्यानंतर ते पुढची इन्वेस्टीगेशन करायला सुरुवात करतात.

महत्त्वाचा भाग आहे कारण यामध्ये पूर्णपणे वैज्ञानिक माहिती असते सायंटिफिक मेथड वापरले जातात. पूर्णपणे मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन असतं आणि याच्यावरच पुढील इन्वेस्टीगेशन अवलंबून असतं त्यासाठी FORENSIC LAB  भरपूर चांगला उपयोग असणार अशी ही लॅब आहे आपण आज त्याचे वेगवेगळे डिपार्टमेंट पाहिलेले आहेत.

EVIDENCE


आपण पुढच्या भागांमध्ये आता क्राईम SCENE म्हणजे काय हे पाहूया.

                                               !!!!!! धन्यवाद  👍👍!!!!!!!!!

Social Media Platforms:

Facebook: https://www.facebook.com/Drushti-Forensic-consultancy-103396731551677

Email: - drustiforensiclab@gmail.com

WEB SITE:- First-Class Private Forensic Entity in Western Maharashtra (drushtiforensic.in)

Mobile No:- 9552912971

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सायबर क्राईम

क्रिमिनोलॉजिकल टॉक्सिकॉलॉजीचा अभ्यास