फिंगरप्रिंट डेव्हलपमेंट

 

मागील भागामध्ये आपण फिंगरप्रिंटचे टाईप कोणकोणते आहेत ते पाहिलं आणि त्याबद्दल सविस्तर माहिती घेतली. आज आपण पाहूया की एखाद्या गुन्ह्याच्या स्थळी आपणाला फिंगरप्रिंट कसे मिळवायचे ?

ते फिंगरप्रिंट आपल्याला कसे उपयोगी पडतील ?

त्या फिंगरप्रिंटचा वापर करून आपण एखाद्या गुन्हेगाराला कसे पकडू शकतो ?

गुण्याच्या स्थळे असलेले फिंगरप्रिंट डोळ्याला दिसत नाहीत, तर ते कसे डेव्हलप करायचे ते कसे मिळवायचे ?

या सर्व गोष्टीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

 उदाहरणार्थ समजा एखाद्या घरी चोरी झालेली आहे. त्या घरातील सोने -चांदी आणि मौल्यवान वस्तू चोरीला गेलेले आहेत. तर सुरुवातीला पोलीस ऑफिसर किंवा एखादे फॉरेन्सिक एक्सपोर्ट जे फिंगरप्रिंट तज्ञ असतात. हे सुरुवातीला दरवाजा जवळ असलेल्या कडी जवळ फिंगरप्रिंट डेव्हलप करायचा प्रयत्न करतात.



 फिंगरप्रिंट डेव्हलप करायला आपल्याकडे दोन मेथड्स आहेत एक आहे पावडर मेथड आणि दुसरी आहे केमिकल मेथड. तर तेथे पावडर मेथड वापरते आणि त्या पावडर मेथड वापरून तेथे फिंगरप्रिंट दिसतील का ? ते पाहतील समजा आपल्याला तेथे नाही मिळाले तर मग आपण ज्या खोलीमध्ये चोरी झालेले आहे किंवा जैतून मौल्यवान वस्तू चोरीला गेलेले आहेत किंवा ऐवज चोरीला गेलेला आहे. त्या ठिकाणी आपण पावडर वापरून फिंगरप्रिंट डेव्हलप करू शकतो. पावडर म्हणजे जी आपण रोजची वापरतो ती पावडर नाही तर पावडर मध्ये सुद्धा पाच वेगवेगळे प्रकार येतात. त्यातील सगळ्यात जे वापरली जाते ती म्हणजे व्हाईट पावडर आणि ब्लॅक पावडर व्हाईट पावडर ही ब्लॅक सरफेसर वापरली जाते आणि ब्लॅक पावडर ही व्हाईट सरफेसर वापरली जाते मग हे वापरत असताना आपणाला एक छोटासा ब्रश लागतो तो ब्रश त्या पावडर मध्ये बुडवायचा आणि जेथे तुम्हाला फिंगरप्रिंट डेव्हलप करायचे आहेत. तेथे तुम्ही तो ब्रश फिरवू शकता आणि तिथे फिंगरप्रिंट डेव्हलप होते समजा चोरीला गेलेले आहेत.



 तेथे आपणाला तेथे आपणाला फिंगरप्रिंट मिळाले. तेथे लगेच आपण सुरुवातीला फोटो खरा घ्यायचा. त्यानंतर लिफ्टिंग टेप वापरून ते फिंगरप्रिंट लिफ्ट करायचे आणि एखाद्या सरफेस वर वाईट सरफेवर ते लिफ्ट केलेलेच फिंगरप्रिंट तेथे ठेवायचे. त्यानंतर ते फिंगर प्रिंट आपण फॉरेन्सिक लॅब लागून यावे आणि तेथे त्याची पूर्णपणे अनालिसिस करून त्याचा रिपोर्ट बनवावा. त्यानंतर तो रिपोर्ट कोर्टामध्ये सबमिट करावा किंवा आईवना द्यावा. आय वॉन्ट नी ते फिंगरप्रिंट आणि त्यांना जे त्यांनी ज्यांच्यावर त्यांना यांनी गुन्हा केलेल्या अशी त्यांची समज आहे. त्या व्यक्तींच्या फिंगरप्रिंट संशयीतांच्या फिंगरप्रिंट बरोबर मॅच करावेत त्यातील मी एखाद्या व्यक्तीबरोबर ते फिंगरप्रिंट मॅच झाले. तर मग ते पुढे कोर्टात केस चालू करतील त्यासाठी हे फिंगरप्रिंट आपणास उपयोगी पडतील आणि गुण्याच्या ठिकाणी आपण केमिकल किंवा पावडर मेथड वापरून आपण फिंगरप्रिंट डेव्हलप करू शकतो. तर आपण आज पावडर बद्दल माहिती डेव्हलपमेंट बद्दल माहिती घेतली .

आपण फिंगरप्रिंट तपासले कसे जातात हे पाहूया.

धन्यवाद

 यावर तुम्हाला काही माहिती हवी असेल अजून तर खाली दिलेल्या मोबाईलवर तुम्ही फोन लावून माहिती घेऊ शकता आणि हे जे काही वरील कंटेंट आहे ही जी काही वरील माहिती आहे हे सर्व काही मी इंटरनेटवर तसेच माझ्या काही मित्र परिवारावर सुद्धा घडलेल्या त्याच्यावरून ही माहिती घेऊन ही मी माहिती लिहिलेली आहे.. 

                                                      धन्यवाद............!!!!!!!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सायबर क्राईम

क्रिमिनोलॉजिकल टॉक्सिकॉलॉजीचा अभ्यास