फिंगरप्रिंट तपासले कसे जातात ???


मागील भागामध्ये आपण पाहिलं की, फिंगरप्रिंट कसे डेव्हलप केले जातात. आजच्या भागामध्ये आपण पाहूया की, फिंगरप्रिंट तपासले कसे जातात ??? आणि त्याचा रिपोर्ट कसा बनला जातो.’

 सुरुवातीला ज्या कागदपत्रावर फिंगरप्रिंट खोटे केलेले आहेत. तो कागद स्कॅन करून घेतला जातो. त्यानंतर तेथील अंगठा त्या अंगठा तपासण्यासाठी आपणाला नमुना अंगठे लागतात. ते नमुना अंगठे सुद्धा घेतले जातात. समजा आता एखादी व्यक्ती मृत्यू पावले असेल त्यांच्या अंगठे कसे घ्यायचे, तर त्यांचे जुने कोणतेही कागदपत्रे आपण घ्यावी ज्याच्यावर त्यांचे अंगठे आहेत ते नमुना सॅम्पल म्हणून मांडले जातात. पण ते डॉक्युमेंट सर्वस्वी रजिस्टर असावेत. एखादी व्यक्ती आयात आहे पण त्या व्यक्तीने कोणताही व्यवहार केलेला नाही, तर त्याच्या अंगठी कसे घ्यावेत तर त्या व्यक्तीचे अंगठे आपण एखाद्या पेपर वर घेऊ शकतो किंवा आपण कोर्टासमोर सुद्धा त्यांचे अंगठे घेऊ शकतो, मग त्या अंगठ्याला ऍडमिटेड सॅम्पल अंगठा असे म्हटले जातात.

 मग ते दोन्ही अंगठे आपण तपासायचे असतात. एखादी व्यक्ती मृत्यूमुखी पावलेल्या आहे एखाद्या व्यक्तीचा खून झालेला आहे. त्या व्यक्तीचा आपणाला ओळख काढायचे असेल तर ते या व्यक्तीच्या मेलेल्या व्यक्तीचे ठसे सुद्धा घेतले जातात आणि ओळख पटवली जाते.

DRUSHTI FORENSIC


 दोन्ही अंगठ्यामधील जो खोटा आहे आणि खर आहे या अंगठ्यामधील आठ कॅरेक्टर स्तिक्स काढले जातात आणि त्याचा रिपोर्ट बनवला जातो आणि तो रिपोर्ट कोर्टामध्ये दिला जातो. त्या रिपोर्टमध्ये ते अंगठा मॅच होतो की नाही हे सांगितले जाते अशा प्रकारे तो रिपोर्ट बनवला जातो आणि तो रिपोर्ट इंडियन इव्हिडन्स ॲक्ट सेक्शन 45 नुसार कोर्टामध्ये दिला जातो.



 एक्सपोर्ट विटनेस म्हणून आणि त्या रिपोर्ट बाबतीत पूर्ण माहिती देण्यासाठी एक्सपोर्ट विटनेस ला साक्षी संबंध सुद्धा काढला जातो. त्या व्यक्तीचा सर तपास उलट तपास सुद्धा घेतला जातात त्यानंतर तो रिपोर्ट कोर्टा कामांमध्ये एव्हिडन्स म्हणून वापरला जातो. अशा प्रकारे हा रिपोर्ट बनवला जातो.


 पुढील भागामध्ये आपण सही बद्दल माहिती घेऊया तुम्हा कोणाला फिंगरप्रिंट च्या भागांमध्ये काही माहिती समजली नसेल तर ते तुम्ही आम्हाला विचारू शकता. खाली आमचा मोबाईल नंबर ईमेल आयडी पत्ता सुद्धा दिलेला आहे धन्यवाद

  धन्यवाद............!!!!!!!!

Social Media Platforms:

Facebook: https://www.facebook.com/Drushti-Forensic-consultancy-103396731551677

Email: - drustiforensiclab@gmail.com

WEB SITE:- First-Class Private Forensic Entity in Western Maharashtra (drushtiforensic.in)

Mobile No:- 9552912971

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सायबर क्राईम

क्रिमिनोलॉजिकल टॉक्सिकॉलॉजीचा अभ्यास