सही (Signature) (FORENSIC EXPERT)


आजच्या भागामध्ये आपण सही बद्दल माहिती घेणार आहोत.

  • सही म्हणजे काय ???
  • सही कितपत इम्पॉर्टंट आहे ????
  • सही आपणाला कसा न्याय देऊ शकते.

या गोष्टी आपण आज पाहणार आहोत .

सही म्हणजे काय ??? असा हा साधा प्रश्न आपल्याला जरी विचारला आपण उत्तर देतो,” सही म्हणजे माझ्या नावाचं वडिलांच्या नावाच इनिशियल, आडनावाच्या नावाचं इनिशियल. याला आपण सही म्हणतो. एखाद्या कागदावर आपण काढलेला टिंब, रेष सुद्धा सही होऊ शकते. प्रत्येक व्यक्ती किमान तीन तरी आपल्याच सह्या वेगवेगळ्या मारतो.

उदाहरणार्थ:-

  • 1.      आपण कुठेतरी एखाद्या म्युझियमला, मॉलला विजिट दिलो. तेथे गेलो तेथे आपल्याला लॉग इन्ट्री मध्ये तुमचं नाव द्या म्हटल्यावर आपण तेथे आपली सही वेगळी करतो.
  • 2.      आपणाला चेक लिहायचा असेल कुणाला तर पैसे काढून द्यायचे असेल, तर आपण बँकेत एक प्रकारची सही करतो ती आपली खरी असते.
  • 3.       ऑफिसमध्ये एखाद्या कागदपत्रावर आपण वेगळी सही सुद्धा करतो.
drushti forensic


 सही म्हणजे काय तर, ‘ सही म्हणजे त्या सहीवरून त्या लिहिलेल्या शब्दावरून तुमचं कॅरेक्टर, तुमचे हावभाव दिसून येतात. सही वरून तुमचं कॉलिफिकेशन माणसाला कळतं. सही वरूनच तुमची कॅरेक्टर अनालिसिस केलं जातं. ही असते आपली सही.”

 आपण आपल्या सही द्वारे आपणाला स्वतःलाच आपण रिप्रेझेंट करत असतो. त्या रिप्रेझेंट वर त्या सईवर आपणच आहोत हे सिद्ध होतं.

त्यामुळे जिथे जिथे अंगठा तिथे तिथे सही

 हे एक वाक्यप्रचलित होतं. जिथे तुम्ही अंगठा करताय तेथे तुमची सही येतेच येते. ते तुम्ही तेथे त्या अंगठ्याला रिप्रेझेंट करायला तुमची सही उपयोगी पडते.

 आपण एखादी संपत्ती घेतो ,विकतो त्यावेळी आपण सही करून आपला व्यवहार दाखवतो. त्यांना पण त्यावेळी तुमचा तुमच्या संपत्तीवर दुसऱ्यांनीच ती संपत्ती विकून टाकली. तेथे तुमची सही  मारली तेथे तुम्हीच रिप्रेझेंट केला असो, पुढच्या समोरच्या पार्टीला दिसून येतं.

 एखाद्या मृत्युपत्रावर तुमची सही खोटी केली जाते.
 एखाद्या विक्री पत्रावर तुमची सही खोटी केली जाते
 एखाद्या खरेदी पत्रावर तुमची सही केली जाते
 करार पत्रावर केली जाते
 वटमुखत्यार पत्रावर केली जाते
 कुलमुखत्यार पत्रावर केली जाते
 विश्वास पत्रावर केली जाते



त्यावेळी तुम्हीच ते रिप्रेझेंट केला असं दिसून येतं. त्यावेळी तुम्हीच तेथे होता हे सिद्ध होतं. एक प्रकारे तुमची सही नाही हे तुम्हालाच माहित आहे. पण समोरच्या माणसाला हे माहीत नाही. त्यावेळी तुम्ही काय कराल????

त्यावेळी तुमची सही तुम्हाला वाचवू शकते.
त्यावेळी तुमची सही तुमची संपत्ती वाचवू शकते,
त्यावेळी तुमची सही तुमच्या आयुष्याची जमापुंजी वाचवू शकते.
 ती सही तुमच्या वडिलोपार्जित असलेल्या संपत्तीचा वाचवू शकते
.

 त्यावेळी तुम्ही ती सही केलेल्या कागदपत्रावरील सही आणि तुमची सही तपासुन त्याचा अहवाल घ्यायला लागतो. तुमची छोटीशी सही तुम्ही बदललेली सही तुम्ही करत असलेली सही हे पूर्णपणे सही तुम्हाला वाचवू सुद्धा शकते, आणि तुम्हाला वाईट काळात ढकलू सुद्धा शकते.

 तुमच्या चेक वरून पैसे काढूही शकते आणि चेक खोटं असेल तर पैसा वाचवूही शकते.

 


 आज आपण सही म्हणजे काय सही काय असते. सही कशी वाचवू शकते वाचवू शकत नाही हे आपण आज पाहिलं.

 आपण पुढील भागात पाहूया
  • 1.       सही चे वेगवेगळे फॉरजेरीचे टाईप्स म्हणजे सही कोणत्या खोट्या प्रकारात केले आहे.
  • 2.       खोट्या करण्याचे प्रकार किती आहेत हे आपण पाहूया.

धन्यवाद

 

 

असेच आपण फॉरेन्सिक सायन्स बद्दल मराठी भाषेमध्ये ज्ञान घेऊया.

 DRUSHTI FORENSIC LAB IN KOLHAPUR, MAHARASTRA.

 

DRUSHTI FORENSIC, KOLHAPUR MAHARASTRA.

 **ONE CHANCE TO COLLECT**

FACEBOOK, INSTAGRAM, LIKEDIN: - DRUSHTI FORENSIC LAB

WEB SITE: - WWW.DRUSHTIFORENSIC.IN

MAIL: - WWW.DRUSTIFORENSICLAB@GMAIL.COM

CONTACT NO.: - 9552912971.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दस्ताऐवज पुरावा (महत्त्वाचा भाग)

गुन्ह्याचा तपास