फॉरेन्सिक तज्ञ व कागदपत्रे तपासणी
सध्याच्या युगामध्ये आपण सर्व काही माहिती कागदपत्रावर करतो आणि ती
कागदपत्रे आपण रजिस्टर करून ठेवतो. ती
कागदपत्रे आपणाला उपयोगी पडतात.
कशासाठी तर कोर्ट कामांमध्ये आपल्या प्रॉपर्टी मध्ये व अन्य कामांमध्ये पण या
कागदपत्रांमध्ये सुद्धा काहीतरी बदल केला जातो. तो बदल आपणाला कळत नाही, नंतर आपण त्या मुद्द्यावर कोर्टामध्ये कंप्लेंट करून केस लढवत राहतो. मग आपल्या कागदपत्रांमध्ये काय काय
होऊ शकतात??? ही
माहिती आपणास घेऊया.
आपल्या कागदपत्रांमध्ये जसे
की चेक्स असतील एखाद्या मृत्युपत्रा असेल. त्याच्यावर टाकलेली रक्कम किंवा त्याच्यावर असलेले नाव किंवा
त्याच्यावर असलेली मजकूर यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा ऍड केलं जातं आणि ते आपणाला
दिलं जातं.
उदाहरणार्थ चेक हजार रुपयाचा
असेल तर तिथं दहा हजार केले जाईल किंवा एक शून्याच्या ठिकाणी त्या शून्याला आठ
केलं जाईल. एक
या नंबरला सात नंबर केला जाईल.
अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये केले जातील.
यामध्ये एडिशन केलं जाईल हे आपणाला कळत नाही आणि हे सध्या होते. एखाद्या चेकमध्ये एखादा नंबर एखादा
मजकूर काढला सुद्धा जाऊ शकतो किंवा त्याच्या जागी दुसरा एखादा मजकूर घातला सुद्धा
जाऊ शकतो. समजा एक या ठिकाणी
कोणीतरी तिथे सहा अंक तयार केला असेल. एकाच्या पुढे परत एक शून्य वाढवला असेल. हे सर्व काही चेंजेस त्यामध्ये होतात.
एखादा कागदपत्र हा डिजिटल
स्वरूपात असेल पीडीएफ असेल वर्ड फाईल असेल त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस केले जाऊ
शकतात. त्यामध्ये
एडिटिंग केलं जाऊ शकतं. या
सर्व गोष्टी सध्याच्या युगामध्ये काही लोक करतात आणि या सर्वालाच फॉरेन्सिक
भाषेमध्ये एडिशन,
अल्टरेशन, एडिट असे
म्हटले जाते.
मग हे करण्याची पद्धत काय
आहे तर यामध्ये दोन पद्धती वापरत
1. Physical method
2. Chemical method
या दोन पद्धती वापरून त्याची एक मध्ये किंवा एखाद्या मृत्युपत्रांमध्ये किंवा कागदपत्रांमध्ये चेंजेस केले जाऊ शकतात आणि ते होतात मग यावर उपाय काय तर यावर उपाय म्हणजे फॉरेन्सिक तज्ञांच्या कडून आपण त्याचा रिपोर्ट बनवून घ्यायचा.
फॉरेन्सिक तज्ञ:-
मग यामध्ये फॉरेन्सिक तज्ञ
त्या पूर्ण कागदपत्रांचे एक्झामिनेशन करतात त्याच्यामध्ये ते स्पेक्ट्रोस्पेक्ट
प्रोग्राम त्याच्यामध्ये ते
1. Microscopic examination
2. Primary Examination
3. Ink Analysis
4. Document Examination
5. Paper Quality
पेपर मधील जिथे खाडाखोड झाले असेल किंवा तिथे एखादा मजकूर ॲड केला
असेल किंवा एखादी तिथे एडिट केलं असेल, तर या सर्व गोष्टी यावरील एक्झामिनेशन नुसार आपणाला कळतात आणि
त्यांचा अहवाल आपण कोर्टामध्ये देऊ शकतो. तो अहवाल उपयोगी असतो असे अनेक भरपूर केसेस झालेले आहेत आणि
भविष्यात होतील सुद्धा पण आपण त्याबद्दल सतर्क राहूया.
धन्यवाद….
आपण फॉरेन्सिक सायन्स बद्दल मराठी भाषेमध्ये ज्ञान घेऊया.
DRUSHTI FORENSIC, KOLHAPUR MAHARASTRA.
**one chance to collect**
पत्ता:- जिल्हा न्यायालयाजवळ, रेणुका मंदिराच्या मागे, "गृहयोग" अपार्टमेंट, दुकान क्रमांक "4", "ए" विंग, कसबा बावडा, कोल्हापूर, महाराष्ट्र, 416006. सोशल मीडिया:
फेसबुक :- https://www.facebook.com/DrushtiForensicLab
इंस्टाग्राम :- https://www.instagram.com/drushtiforensiclab/#
लिंक्डइन :- https://www.linkedin.com/company/79086624/admin/feed/posts/
YouTube :- https://www.youtube.com/@drustiforensiclab9437
व्हॉट्सअॅप ग्रुप :- https://chat.whatsapp.com/GWbLGYAjCjC95J7aBbqhCK
Drushti Forensic on WhatsApp: - https://wa.me/message/OEHHUNET2U63N1
वेब साईट :- WWW.DRUSHTIFORENSIC.IN
मेल :- WWW.DRUSTIFORENSICLAB@GMAIL.COM
संपर्क क्रमांक:- 9552912971.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
THANK YOU FOR VISITE OUR
DRUSHTI FORENSIC BLOG, KOLHAPUR MAHARASTRA.
**ONE CHANCE TO COLLECT**
ADDRESS: - Near District Court, Behind Renuka Mandir, "Gruhyog" Apartment, Shop no "4", "a" Wing, Kasba bavda, Kolhapur, Maharashtra, 416006.
SOCIAL MEDIA: -
Facebook: - https://www.facebook.com/DrushtiForensicLab
Instagram: - https://www.instagram.com/drushtiforensiclab/#
LinkedIn: - https://www.linkedin.com/company/79086624/admin/feed/posts/
YouTube: - https://www.youtube.com/@drustiforensiclab9437
BLOG:- https://www.blogger.com/blog/posts/1266176453495302806
WhatsApp Group: - https://chat.whatsapp.com/GWbLGYAjCjC95J7aBbqhCK
Drushti Forensic on WhatsApp: - https://wa.me/message/OEHHUNET2U63N1
WEB SITE: - WWW.DRUSHTIFORENSIC.IN
MAIL: - WWW.DRUSTIFORENSICLAB@GMAIL.COM
CONTACT NO.: - 9552912971.