पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  भौतिक   पुरावा (फिजिकल   एव्हिडन्स) म्हणजे   काय ?? फिजिकल   एव्हिडन्स   म्हणजे   काय ?? फिजिकली एव्हिडन्स   म्हणजे   भौतिक   पुरावा,   सुरुवातीला   आपण   पुरावा   म्हणजे   काय  ???  पाहूया. एखादी   गोष्ट   घडत   असताना   त्या   गोष्टीला   काहीतरी   निमित्त   असतं.   ते   निमित्त   घडले   की,   मग   त्यानिमित्ताला   लागून   एखादे   कार्य   होते.   मग   ते   कार्य   चांगले   किंवा   वाईट   होते.   वाईट   झाले   कि   गोष्ट  illegal  होते.   त्या   गोष्टीमुळे   समाजामध्ये   एक   वाईट   वृत्ती   उत्पन्न   होते.   ज्यावेळी   आपण   निमित्त   घडतो   आणि   कार्य   करतो   त्या   कार्याच्या   वेळी   आपण   काहीतरी   पुरावा   सोडतो.   तो   पुरावा   एखाद्या   व्यक्तीला   न्याय   देताना   उपयोगी   होतो.   पुराव्याच्या   अभावीच   आपल्या   देशामध्ये   भरपूर   केसेस   पेंडिंग   आहेत  . भरपूर   केसेस   चा   निकाल   लागत   नाही .  जे   खरोखर   गुन्हेगार   असतात,    पण   पुराव्या   अभावी   ते   सुटतात   आणि   समाजामध्ये   एक   निवांत   असे   फिरत   असतात.   समाज   त्या   व्यक्तींना   काही   करू   शकत  
इमेज
   DIGITAL FORENSIC   आपण माहिती घेतलं त्यामध्ये आपणाला ते पुरावे कुठे - कुठे मिळतात आणि तेच पुरावे आपणाला न्याय द्यायला कसे उपयोगी पडतात. आज आपण पाहणार आहोत डिजिटल इव्हिडन्स कोणकोणते असतात आणि डिजिटल म्हणजे काय ??? तसेच ते डिजिटल इव्हिडन्स आपणाला कोर्टामध्ये कसं सादर करता यावे, आणि ते उपयोगी कसे आहेत. आपण जे रोज ऑनलाईन इंटरनेट वापरत असतो, जसे की फेसबुक, इंस्टाग्राम ,व्हाट्सअप, ट्विटर, मेल किंवा ऑनलाईन गेम खेळणे. यामध्ये आपण फक्त टाईमपास करत आहोत, असं आपला स्वतः मन सांगत असतं. पण नकळतपणे आपल्या हातून क्राईम होतो आणि त्यावेळी आपल्याकडून क्राईम होत असतो. तेथेच आपले इव्हिडन्स सुद्धा असतात ते एव्हिडन्स आपण पाहत नाही आणि एखादा क्राईम झाला की आपण मग विचार करत बसतो, की यातून मी कसे सुटणार हा आहे डिजिटल फॉरेनची आता डिजिटल फॉरेनची मध्ये वेगवेगळे प्रकार येतात. आता ते वेगवेगळे प्रकार पाहूयात,   कॅम्पुटर फॉरेन्सिक    नेटवर्क फॉरेन्सिक   मोबाईल डिव्हाईस   डिजिटल इमेज   डिजिटल ऑडिओ, व्हिडिओ हे आहेत त्याचे प्रकार……. कॅम्पुटर फॉरेन्सिक:-   आपण जे कॅम्पुटर वापरत असतो जसे फेसबुक असेल इंस्टाग्राम, ट्विटर

Signature Examination

इमेज
  आपण  आपल्या  रजिस्टर  कागदपत्रावर  सही करतो   किंवा   आपण   एखादा   करार   बनवत   असेल   तर   त्याच्यावर   सुद्धा   सही आपण   करतो. Forgery types 1.       Free hand forgery 2.        Trae forgery 3.        Cut copy forgery 4.        Memory forgery आता   समजा   तुमच्या   कागदपत्रावर   सही तुमच्या   कोणत्यातरी   कागदपत्रावर   उठवून   तो   कागदपत्र   खोटा   बनवून   कुठेतरी   प्रेझेंट   केला   असेल   किंवा   तुमच्या   वडिलोपार्जित   असलेल्या   प्रॉपर्टी   चे   कोणीतरी   सही ती   प्रॉपर्टी   तुम्ही   आम्हाला   विकलेली   आहे   किंवा   आम्ही   ती   खरेदी   केलेले   आहे . मग   ह्यावेळी   आपण   काय   करावे   तर   सुरुवातीला   सगळ्यात   पहिला   आपण   त्याच्या   विरुद्ध   कोर्टामध्ये   केस   करावी.   त्यांच्या   विरोध   पोलीस   स्टेशनमध्ये   FRI करावी   त्यानंतर   फॉरेन्सिक   एक्सपोर्ट   यांची   मदत   घेऊन   तुम्ही   ते   सही माझेच   किंवा   आमच्या   वडिलोपार्जित   असलेल्या   संपत्तीवर   ज्यांचा   अधिकार   होता   त्यांचे   आहेत   का   ते   तपासून   घ्यावे.   त्यासाठी   तुम्हाला   काय   काय   ला