पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फिंगरप्रिंट तपासले कसे जातात ???

इमेज
मागील भागामध्ये आपण पाहिलं की , फिंगरप्रिंट कसे डेव्हलप केले जातात . आजच्या भागामध्ये आपण पाहूया की , फिंगरप्रिंट तपासले कसे जातात ??? आणि त्याचा रिपोर्ट कसा बनला जातो .’   सुरुवातीला ज्या कागदपत्रावर फिंगरप्रिंट खोटे केलेले आहेत . तो कागद स्कॅन करून घेतला जातो . त्यानंतर तेथील अंगठा व त्या अंगठा तपासण्यासाठी आपणाला नमुना अंगठे लागतात . ते नमुना अंगठे सुद्धा घेतले जातात . समजा आता एखादी व्यक्ती मृत्यू पावले असेल त्यांच्या अंगठे कसे घ्यायचे , तर त्यांचे जुने कोणतेही कागदपत्रे आपण घ्यावी ज्याच्यावर त्यांचे अंगठे आहेत ते नमुना सॅम्पल म्हणून मांडले जातात . पण ते डॉक्युमेंट सर्वस्वी रजिस्टर असावेत . एखादी व्यक्ती आयात आहे पण त्या व्यक्तीने कोणताही व्यवहार केलेला नाही , तर त्याच्या अंगठी कसे घ्यावेत तर त्या व्यक्तीचे अंगठे आपण एखाद्या पेपर वर घेऊ शकतो किंवा आपण कोर्टासमोर सुद्धा त्यांचे अंगठे घेऊ शकतो , मग त्या अंगठ्याला ऍडमिटेड सॅम्पल अंगठा असे म्हटले जातात .   मग ते द

फिंगरप्रिंट डेव्हलपमेंट

इमेज
  मागील भागामध्ये आपण फिंगरप्रिंटचे टाईप कोणकोणते आहेत ते पाहिलं आणि त्याबद्दल सविस्तर माहिती घेतली . आज आपण पाहूया की एखाद्या गुन्ह्याच्या स्थळी आपणाला फिंगरप्रिंट कसे मिळवायचे ? ते फिंगरप्रिंट आपल्याला कसे उपयोगी पडतील ? त्या फिंगरप्रिंटचा वापर करून आपण एखाद्या गुन्हेगाराला कसे पकडू शकतो ? गुण्याच्या स्थळे असलेले फिंगरप्रिंट डोळ्याला दिसत नाहीत , तर ते कसे डेव्हलप करायचे ते कसे मिळवायचे ? या सर्व गोष्टीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.   उदाहरणार्थ समजा एखाद्या घरी चोरी झालेली आहे. त्या घरातील सोने - चांदी आणि मौल्यवान वस्तू चोरीला गेलेले आहेत. तर सुरुवातीला पोलीस ऑफिसर किंवा एखादे फॉरेन्सिक एक्सपोर्ट जे फिंगरप्रिंट तज्ञ असतात. हे सुरुवातीला दरवाजा जवळ असलेल्या कडी जवळ फिंगरप्रिंट डेव्हलप करायचा प्रयत्न करतात.   फिंगरप्रिंट डेव्हलप करायला आपल्याकडे दोन मेथड्स आहेत एक आहे पावडर मेथड आणि दुसरी आहे केमिकल मेथड. तर तेथे पावडर मेथड वापरते आणि त्या पावडर म

फिंगरप्रिंट चे टाईप (FORENSIC SCIENCE)

इमेज
  फिंगरप्रिंट   चे   टाईप आपण मागील भागामध्ये पाहिलो की फिंगरप्रिंट चे पॅटर्न कोणकोणते असतात आणि ते किती लोकांच्या मध्ये विभागलेले आहेत . त्याचा वापर आपणाला कोठे होतो. या सर्व गोष्टीचा आपण मागल्या भागामध्ये अभ्यास केलेला आहे.   आज आपण पाहणार आहोत की, फिंगरप्रिंट चे टाईप कोणकोणते आहेत. फिंगरप्रिंट चे तीन टाईप आहेत ते टाईप आपणाला क्राईम सीन मध्ये उपयोगी पडतात आणि आपण ते डेव्हलप करू शकतो. तर मग आता आपण पाहूयात की फिंगरप्रिंटचे कोणकोणते टाईप आहेत. तर पहिला आहे विजीबल प्रिंट दुसरा आहे प्लास्टिक प्रिंट आणि तिसरा आहे लेटेस्ट प्रिंट. 1.       विजीबल प्रिंट:- हे आपल्या बोटांच्या वर कोणते तरी कलरचे मटेरियल लागले असेल, जसं काही कलर, शाही, धूळ, रक्त किंवा जे आपल्या डोळ्याला दिसतील असे मटेरियल. ह्या मटेरियल वरून आपण एखाद्या ठिकाणी हात जर आपला लागला तर तेथे आपले फिंगरप्रिंट थ्रीडी डायमेन्शन मध्ये दिसायला सुरुवात होते. मग आपणाला क्राईम सीन मध्ये जर असे फिंगरप्रिंट