पोस्ट्स

इमेज
PHYSICAL EVIDENCE & ITS TYPE फिजिकल इव्हिडन्स एक महत्त्वाचा पुरावा असतो. हा पुरावा आपल्याला पुढील इन्वेस्टीगेशन करण्यासाठी उपयोगी पडतो. इन्वेस्टीगेशन करताना आपणाला त्या एव्हिडन्स ची पूर्णपणे माहिती असणे गरजेचे असतं.ती पूर्णपणे माहिती आपल्याला फॉरेन्सि LAB देत असते. ते पूर्णपणे त्या फिजिकली LAB सर्व गोष्टी चेक करून त्याचा अहवाल तयार करून आपल्याला ते पाठवतात. त्यामधील छोट्याशा छोट्या असणाऱ्या वस्तू आपल्याला पुढील इन्वेस्टीगेशन करायला खूप मदत करतात.   उदाहरणार्थ:- एखाद्या कार एक्सीडेंट मध्ये आपल्याला त्या गाडीच्या टायरचे वन ते मायक्रोस्कोप एक्झामिनेशन मध्ये गाडीचे कलर त्याच्यावर असलेली धूळ गाडीचे असलेले फायबर हे आपण चेक करू शकतो किंवा एखादी बंदूक जर वापरण्यात आले असेल गाडीवर अटॅक करण्यासाठी तर आपल्याला मायक्रोस्कोप मध्ये त्यातील ड्रेसेस आपल्याला कळतात.   आता PHYSICAL EVIDENCE आपल्याला कुठे सापडतात तर, 1.      1.   गुन्हा घडला   स्थळ 2.      2.   VICTIM 3.       3.    संशित असलेला माणूस आ...

FORENSIC SCIENCE (DRUSHTI FORENSIC LAB)

इमेज
  TYPES OF EVIDENCE AND HOW THEY HELP आपण आता रोज पेपर मध्ये वेगवेगळे क्राईम बद्दल वाचत असतो. त्यामध्ये वेगवेगळ्या क्राईम मध्ये कोणकोणते पुरावे, सापडले क्राईम कसा झाला. हे सर्व काही त्यामध्ये लिहिलेला असतो . आपण त्यावेळी वाचून त्या गोष्टीचा फक्त माहिती घेतो पण आपण त्या गोष्टीचा कधी विचार करत नाही, की ते पुरावे का आहेत ते पुरावे कसे उपयोगी होतात. त्या पुराव्यापासून ती व्यक्ती कशी वाचली. त्या व्यक्तीला त्या पुराव्याचा उपयोग कसा झाला पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी इन्वेस्टीगेशन करतात वेगवेगळ्या ठिकाणावरून ती माहिती गोळा करत असतात. म्हणजेच ते वेगवेगळ्या ठिकाणावरून इन्फॉर्मेशन गोळा करत असतात. यावरून ते त्यांना पुढच्या इन्वेस्टीगेशन करायला ते सोपे होते. तर आज आपण येथे पाहणार आहोत की एव्हिडन्स म्हणजे पुरावा तो आपल्याला कसा उपयोगी होतो . त्याचे वेगवेगळे प्रकार. म्हणजे एकाद्या क्राईम मध्ये सापडलेला एक छोटीशी वस्तू ती काहीही असू शकते जसे काही हत्या करण्यासाठी वापरण्यात आल...

HONEY TRAP (INFORMATION ABOUT FORENSIC SCIENCE) DRUSHTI FORENSIC LAB

इमेज
                         HONEY TRAP  आपण मागल्या भागात   सेक्सट्रॉशन याबद्दल पाहिलो तर यावेळी आपण पाहूया HONEY TRAP म्हणजे काय तुम्ही पेपरांमध्ये मोठ मोठ्या बिझनेस मॅन ना व्यक्तींना हनी ट्रॅप मध्ये सापडले त्यांच्याकडून भरपूर अशी रक्कम काढून घेण्यात आली अशी वेगवेगळे बातम्या पेपर मध्ये किंवा टीव्हीला आल्या सुद्धा होत्या तर आज आपण पाहूया आणि ट्रॅप म्हणजे काय . हनी ट्रॅप म्हणजे गोड बोलून आपल्याला जाळ्यामध्ये अडकवणे . ह्या मध्ये टारगेट कोणाला केलं जातं तर मुलांना , कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना , माणसांना , मोठमोठ्या व्यक्तींना जसे बिजनेस मॅन , पॉलिटिशन , कॉर्पोरेट ऑफिसर्स इत्यादींना . हे सगळे टार्गेट असतात . त्यानंतर यांची जे टारगेट करणारे त्यांची टीम असते . त्या टीम मध्ये थोडे मुले , मुली आणि काही व्यक्ती सुद्धा असतात .   तर हे क्राईम कसे करतात ते पाहूया . तर आपण सर्वजण वेगवेगळे सोशल मीडिया ॲप वापरत...